विवाह उशिरा अथवा न होण्याचे योग १) षष्ठात शनी सप्तमात राहू व अष्टमात मंगल असता २) सप्तमात नीच राशीचे शनी, मंगल किंवा राहू असता ३) दुसऱ्या व सातव्या घरात निचराशीचे किंवा शत्रु राशीचे शनी मंगळ राहू असता ४) चंद्रा च्या किंवा शुक्रच्या समोर नीच किंवा शत्रु राशीचे शनी मंगळ राहू असता ५) चंद्राच्या किंवा शुक्रच्या दुसऱ्या किंवा चौथ्या घरात पाप ग्रह असता ६) कुंडलीत चंद्र, शुक्र, सप्तमेश नीच राशीत किंवा पाप ग्रह युक्त दृष्ट असता ७) स्त्रीयांच्या पत्रिकेत रवी मंगळ सप्तमेश नीच राशीत शत्रू राशीत पाप ग्रह युक्त दृष्ट असता (पत्रिका नीट पडताळून वरील योग तपासावे)
No comments:
Post a Comment