Monday, 28 August 2017

टाक

माझ्या घरातील देव्हार्यात एकुण सर्व 7 देवांचे टाक आहेत पण
एक टाक 1)जोडलेला जोड टाक - विराचा टाक आहे

2)देवदेवतांचे टाक आहेत

3)सर्व देवदेवतांचे टाक
पण विर कोण आहेत?
आपण सविस्तर विवेचन अथवा मार्गदर्शन करणारे
उत्तर अपेक्षित आहे

18 comments:

  1. vir mhanaje aapale purvaj aapale aai vadil sasu sasare kinva aaji ajoba je varle aahet tyanch photo aahet te

    ReplyDelete
  2. In second row, second TAK belongs o which God. Actually I also have at home and would like to know more about it.

    ReplyDelete
    Replies
    1. It's a tak of lakshmi mostly known as lakshmi sitting on aasan
      Its a symbol of stable wealth at home
      Weapons in her hands reflects she is guarding ur wealth n sun n moon reflects that she's guarding ur wealth and health day n night
      Feel lucky to have that taak in ur temple

      Delete
  3. या देवघरात मल्हारी देवाचे 2 टाक कसे काय..?

    ReplyDelete
    Replies
    1. एक भैरी जोगेश्वरी आहेत दोन मल्हारी नाहीत

      Delete
  4. माझ्या माहिती नुसार वीर हे घरातील पूर्वज असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. वीर हे घरचे पूर्वज नसून देवाचे व घराचे राखणदार असतात
      पूर्वजांच्या टाकला मूळ पुरुष असे म्हणतात

      Delete
  5. 5 Dev kontev hya Tak Pramane please Koni Guide karu Shakel ka??Because aamhala Mahiti nahi ahe

    ReplyDelete
    Replies
    1. 1 तुमची कुलदेवी
      2 तुमचे कुलदेवता
      3 भैरोबा
      4 महिषासुरमर्दिनी / पलंगावरची लक्ष्मी / जानाई
      5 मूळपुरुष / वीर
      तुमच्या कुळाचे दैवत जाणून घेऊन कृपया पुढे निर्णय घ्या

      Delete
    2. 2nd row madhe 4th dev konte

      Delete
  6. वीर पुरूष म्हणजे मूळ पुरुष म्हणजेच आपले पूर्वज

    ReplyDelete
  7. Your article is very good, it contains various information about the health information. We publish a lot of world health day images And now publish a lot of world health day information here, if you want to see more you can check this.
    world health day images

    ReplyDelete
  8. दुसऱ्या रो मधील ५ वा टाक कोणत्या देवतेचा आहे

    ReplyDelete
  9. हे वीर दुसरे कोणीही नसुन ते आपापल्या कुळाचे मुळपुरूष म्हणजेच गोत्र आहेत, ज्याच्यापासून आपला वंश कुळ गोत्राचा सुरुवात झाली आहे. तेच आपल्या कुळाच्या देवतांचे रक्षण आणि आपल्या कुळाचे वंशाचे गोत्राचे सुद्धा रक्षण आणि तारणकर्ता आहेत. आपल्या कुळातील वंशातील सर्व समस्या हेच दुर करतात. म्हणूनच आपल्या देव्हर्यात पितर ऐवजी गोत्रच असावे. पित्र मयत झाल्यावर त्यांना टाक रूपाने देव्हारामधे ठेवल्यावर ते आपल्याला अनेक समस्या करून वेगवेगळे त्रास देतात कारण ते आत्मारूपाने मुक्त होत नाहीत. त्यांना दशक्रिया तेरावे वर्षश्राद्ध झाले की लगेच मुक्ती व्हावी. त्यांची पिशाच्च योनी मध्ये कुळदैवत आणि कुलस्वामिनी समवेत पुजन करू नये. त्यांची पुजा सेवा ते जिवंत असताना करायची आहे. मयत झाल्यावर नव्हे. मयत आत्मा पिशाच्च असतो.

    ReplyDelete
  10. पितरांच्या प्रतिमा किंवा टाक किंवा मुर्तीचे पुजन करू नये. तर त्यांची प्रतिमा मनातच आठवावी किंवा साठवावी. प्रत्यक्षातील देव्हारामधे त्यांची प्रतीमा नको. मयत झाल्यावर शरीर पंचतत्वात विलीन होते तर आत्मा भूत आणि त्यानंतर पिशाच्च योनी मधे जातो. तेथून सुद्धा तो आत्मा मुक्त व्हावा म्हणून आपण काय काय विधी करतो. मग परत त्यांना देवांसमवेत ठेऊन मुक्तीपासुन का वंचित ठेवावे? त्यापेक्षा त्यांच्या जिवंतपणीच त्यांची सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे हेच चांगले आहे. मयत झाल्यावर पितरांच्या फोटोला आपण नमस्कार सुद्धा करू नये तर मनातून त्यांचा सन्मान करावा. कुठलेही पुजा करताना संकल्प करण्यापुर्वी गोत्राचा उच्चार करावा लागतो नंतर आपले पिता पितामह प्रपितामह यांच्या नावांचा उच्चार करतात. कुळाचे आणि कुळाच्या देवतांचे देव्हार्याचे रक्षण ह्याचा मान आणि कार्य फक्त गोत्राला दिलेले आहे आणि पुजेचा मान सुद्धा गोत्राला आहे. कारण ते जोपर्यंत वंश चालत असेल तोपर्यंत चिरंतन गोत्र आहे. पित्र चिरंतन नाही.

    ReplyDelete
  11. दुसऱ्या ओळीतील पाचही टाकांची क्रमवारी नुसार नवे सांगावीत ही विनंती

    ReplyDelete