Thursday, 10 December 2020

गणहोम

#गणपति_अथर्वशीर्ष_गणहोम

आचम्य प्राणानायम्य देशकालौ स्मृत्वा मनेप्सितकामनासिद्धयर्थं सदभीष्टफलसंसिद्धयर्थं ऋद्धिबुद्धिसहितश्रीसिद्धिविनयकप्रीत्यर्थं श्रीगणेशाथर्वशीर्षमंत्री: अमुकावृत्या अमुकद्रव्येण आचार्यादिद्वारा देशकालाद्यनुसारत: गणहवनाख्यं कर्म करिष्ये ।

आदौ महागणपतिपूजनं स्वस्तिवाचनं आचार्यादिवरणं करिष्ये । तानि सम्पाद्य वृताचार्य: गृहस्य ईशानभागे मण्डपं निर्माय । 

तत्र अष्टदलपद्मे धान्यस्योपरि विधिवत्कलशं संस्थाप्य तत्र वरुणं पूजयेत्‌ । 

तस्योपरि पूर्णपात्रे चंदनेन षट्‌कोणचक्रं लिखित्वा तस्योपरि स्वर्णनिर्मितां चतुर्भुजां परशुपाशाङ्‌कुसमोदकसहितां गणेशप्रतिमां अग्न्युत्तारण-प्राणप्रतिष्ठापूर्वकं “गं गणपतये नम:” इति मंत्नेण व्याहत्या स्थापयित्वा षणमुद्रां दर्शयित्वा पीठदेवता: स्थापयेत्‌ प्रणवव्याह्रति: सर्वत्र ।

पूर्वद्वारे द्वारश्रियै नम: । रत्यै नम: । मदनाय नम: । 
दक्षिणद्वारे द्वारश्रियै नम: । गौर्यै नम: गौरिपतये नम: । 
पश्चिमद्वारे द्वारश्रियै नम: उमायै नम: । उमापतये नम: । 
उत्तरद्वारे द्वार श्रियै नम: । मत्यै नम: वाराह्यै नम: ।

अथ पीठदेवता: ।
ॐ गं गणपतये नम:
ॐ सं सरस्वत्यै नम: ।
श्रीं महालक्ष्म्यै नम:
बास्तुपुरुषाय नम: ।
मण्डुकाय नम: ।
कालग्निरुद्राय नम: ।
कूर्माय नम: ।
वराहाय नम: ।
अनन्ताय नम: ।
पृथिव्यै नम: ।
इक्षुसागराय नम: ।
स्वर्णद्वीपाय नम: ।
रत्नमण्डपाय नम: ।
कल्पवृक्षाय नम: ।
मणिवेदिकायै नक ।
गं गणपतये नम: ।
दुं दुर्गायै नम: ।
गुंगुरुभ्यो नम: ।
अं आधारशक्त्यै नम: ।
अनन्ताय नम: ।
धर्माय नम: ।
ज्ञानाय नम: ।
वैराग्याय नम: ।
अनैश्वर्याय नम: ।
(मध्ये) अनंताय नम: ।
कंदाय नम: ।
नालाय नम: ।
पद्माय नम ।
पत्रेभ्यो नम: ।
केसरेभ्यो नम: ।
कर्णिकायै नम: ।
सूर्यमण्डलाय नम: ।
चन्द्रमंडलाय नम: ।
वह्निमंडलाय नम: ।
सं सत्वाय नम: ।
रं रजसे नम: ।
तं तमसे नम: ।
अं आत्मने नम: ।
पं परमात्मने नम: ।
ज्ञानात्मने नम: ।
मायातत्त्वाय नम: ।
विघाततत्त्वाय नम: ।
शिवतत्त्वाय नम: ।
इन्द्राय नम: ।
अग्नये नम: । य
माय नम: ।
निऋतये नम: ।
वरुणाय नम: ।
वायवे नम: ।
सोमाय नंम: ।
ईशानाय नम: ।
तीव्रायै नम: ।
ज्वालिन्यै नम: ।
नंदायै नम: ।
भोगदायै नम: ।
कामरूपिण्यै नम: ।
उग्रायै नम: ।
तेजोवत्यै नम: ।
सत्यायै नम: ।
प्राकाम्यै नम: ।
(मध्ये) ऋद्धिबुद्धिसहितश्रीमहागणपतये नम: ।
स्थापयामि पूजयामि ।
प्राच्यादिषु अष्टौ लोकपालान्‌ आवाह्य ।

गणानां त्वेति मंत्रेण मूलमंत्रेण च षोडशोपचारै: संपूजज्य । वारुणसूक्तै: गणपतिसूक्तेन (१००८) अष्टोत्तरसहस्रसंख्यात्मकमूलमंत्रेण कलशाभिमन्त्रणं कृत्वा “देवदानव” इति प्रार्थ्य । 

पश्चिमत: स्थण्डिले विधिवत्‌ बलवर्धननामाग्निं प्रतिष्ठाप्य अन्वाधानं कुर्यात्‌ ।

अत्र प्रधानम्‌-प्रधानदेवतां गणर्ति मूलमंत्रेण (१०८) अष्टोत्तरशतसंख्या आज्येन गणेशाथर्वशीर्षमंत्रै: (अमुक) आवृत्या अष्टद्रव्येण वा मोदकेन वा लाजादूर्वाङ्‌कुरैर्वा आज्यसमिद्भिर्वा यक्ष्ये ।

‘ॐ गं गणपतये नम: स्वाहा’ इति मंत्रेण अष्टौत्तरशतमाज्येन (१०८) हुत्वा गणपतये इदं न ममेति त्याग: । 

तत: अथर्वशीर्षमंत्रै:
(१) ॐ नमस्ते गणपतये स्वाहा । गणपतय इदं न मम । इति सर्वत्र ।
(२) ॐ त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ।
(३) ॐ त्वमेव केवलं कर्तासि ।
(४) ॐ त्वमेव केवलं धर्तासि ।
(५)  ॐ त्वमेव केवलं हर्तासि ।
(६) ॐ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।
(७) ॐ त्वं साक्षादात्मासि नित्यम्‌ ।
(८) ॐ ऋतं वच्मि ।
(९) ॐ सत्यं वच्मि ।
(१०) ॐ अव त्वं माम्‌ ।
(११) ॐ अव वक्तारम्‌ ।
(१२) ॐ अव श्रोतारम्‌ ।
(१३) ॐ अव दातारम्‌ ।
(१४) ॐ अव धातारम्‌ ।
(१५) ॐ अवानूचानमवशिष्यम्‌ ।
(१६) ॐ अव पश्चात्तात्‌ ।
(१७) ॐ अव पुरस्तात्‌
(१८) ॐ अवोत्तरात्तात्‌ ।
(१९) ॐ अव दक्षिणात्तात्‌ ।
(२०) ॐ अवचोर्ध्वात्तात्‌ ।
(२१) ॐ अवाधरात्तात्‌ ।
(२२) ॐ सर्वतो मां पाहि पाहि समंतात‌ ।
(२३) ॐ त्वं वाङ्गयस्त्वं चिन्मय: ।
(२४) ॐ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: ।
(२५) ॐ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि ।
(२६) ॐ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
(२७) ॐ त्व ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।
(२८) ॐ सर्वं जगदिदं त्वत्तो जायत्ते ।
(२९) ॐ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।
(३०) ॐ सर्वं जगदिंद लयमेष्यति ।
(३१) ॐ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
(३२) ॐ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नम:  ।
(३३) ॐ त्वं चत्वारि वाक्पदानि ।
(३४) ॐ त्वं गुणत्रयातीत: ।
(३५) ॐ त्वं देहत्रयातीत:।  
(३६) ॐ त्वं कालत्रयातीत: ।
(३७) ॐ त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्‌  ।
(३८) ॐ त्वं शक्तित्रयात्मक:  ।
(३९) ॐ त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्‌ ।
(४०) ॐ त्वं ब्रह्मा त्वं विष्णु:।  
(४१) ॐ त्वं रुद्रस्त्वमिन्द्र: ।
(४२) ॐ त्वमग्निस्त्वं वायु: ।
(४३) ॐ त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा: ।
(४४) ॐ त्व ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्‌ ।
(४५) ॐ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्‌ ।
(४६) अनुस्वार: परतर: अर्धेन्दुलसितम्‌ ।
(४७) ॐ तोरण ऋद्वम्‌  ।
(४८) ॐ एतत्तवमनुस्वरूपम्‌ ।
(४९) ॐ गकार: पूर्वरूपम्‌ ।
(५०) ॐ अकारो मध्यमरूपम्‌ ।
(५१) ॐ अनुस्वारश्चान्त्यरूपम्‌  ।
(५२) ॐ बिन्दुरुत्तररूपम्‌  ।
(५३) ॐ नाद: संधानम्‌ ।
(५४) ॐ सँ हिता संधि: सैषा गणेशविद्या ।
(५५) ॐ गणक ऋषि: निचृद्नायत्रीछन्द: गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नम: ।
(५६) ॐ एकदंताय विद्‌महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्‌ ।
(५७) ॐ एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङकुशधारिणम्‌ । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्‌ ।
(५८) ॐ रक्तं लंबोदरं शूर्पकर्णंक रक्तवाससम्‌ । रक्तगंधानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पै: सुपूजितम्‌ ।
(५९) ॐ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्‌ । ॐ आविर्भूतं च सुष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम्‌ ।
(६०) ॐ एवं घ्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।
(६१) ॐ नमो व्रातपतये ।
(६२) ॐ नमो गणपतये  ।
(६३) ॐ नम: प्रमथपतये ।
(६४) ॐ नमस्ते अस्तु ।
(६५) ॐ लंबोदराय ।
(६६) ॐ एकदंताय ।
(६७) ॐ विघ्ननाशिने ।
(६८) ॐ शिवसुताय ।
(६९) ॐ (श्री) वरदमूर्तये नम: ।

ततश्च एतदथर्वशीर्षं. य एवं वेद । इति पठित्वा ।

तत: पीठदेवताभ्य: इन्द्रादिभ्यश्च एकैकामाज्याहुर्ति दत्वा स्विष्टकृदादिप्रायश्चित्तहोमान्ते पूर्णाहुर्ति दद्यात्‌ । बर्हिषि पूर्णापात्रनिनयनादिहोमशेपं संपाद्य उत्तरपूजां, महापूजां, महानैवैद्यं, अष्टद्रव्यनैवेद्यं, हस्तमोदकसमर्पण, मंत्रपुष्पाञ्जलिं समर्प्य एतत्कर्म ईश्वरार्पणं कुर्यात्‌ ।

गणहोमसांगतासिद्धयर्थं आचार्याय दशमोदकवायनदानं दद्यात्‌ । तत्र मंत्र :---
 दशानां मोदकांना च फलदक्षिणया युतम्‌ । 
तुभ्यं दास्यामि विप्रेन्द्र यथोक्तफलदो भव ॥ 

इति दत्वा आचार्याय कलशपीठप्रतिमादानं दक्षिणां च च दत्वा कर्मसांगतासिद्धयर्थं गोप्रदानं दद्यात्‌ । 

अष्टौ बाह्मणान्‌ षट्सुवासिनीकुमारिका: भोजयित्वा तेभ्य: दक्षिणां दत्त्वा, आशिष, गृहीत्वा सुह्रद्युक्त: स्वयं भुंजीयात्‌ ।

इति गणेशाथर्वशीर्षहवनविधि: ॥

Wednesday, 18 November 2020

गुरु..राहू चांडाळ योग. खरंच त्रासदायक आहे का? देवगुरू बृहस्पती प्रगल्भ बुध्दिमत्ताज्ञान शिक्षण संतती चा कारक असतो.धनु आणि मीन राशीचा स्वामीसात्विक ,सोज्वळ,दया ,क्षमा,शांतीअध्यात्माची ओळख घडविणारा.परोपकारी .परमात्म्याची आस दाखविणारा ,कास धरायला लावणाराविद् वत्ता कारक ,श्रेष्ठ विचारी, रुढीप्रिय,सभ्य,नीतिमान,संयमी..ग्रहराहू .लबाड कपटी,कारस्थानी.मृत्यू सम पीडा देणारा.अतृप्त वासनेचाकारक.तुरुंग जेल बंधनकारक.फसवा,खोटे बोलणारा, चौर्य कर्म करणारा,लांडी लबाडी करणारा आहे.राहू कुट नीतीचा कारक ज्या ग्रहाबरोबर असतो त्याची कार्य शक्तीसंपवतो.गुरु राहू चांडाळ योग..अशाप्रकारचे दोन ग्रह एकत्र आले..साधू आणि चांडाळ सम लोक एकत्रआले तर काय होईल?गुरु राहू युतीत राहू गुरूला चूप करतोआणि मीच गुरु आहे अशी आपलीओळख निर्माण करतो.ही युती ज्ञानयोग कारक असते..पण राहू ज्ञानाची भूक कधीच पूर्ण करत नाही.राहू हा अपरंपरा वादी असल्यामुळेलवकर निर्णय घेवू देत नाही.गुरूच्या सर्व भावांचे शुभ त्व कमी करतो.विवेक नष्ट करतो.त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होते.याचा परिणाम कर्मावर होतो .आणि जातकाचे जीवन अस्थिर होते.गुरु राहू चांडाळ योग असणारे जातकनेहमी आपल्या मतावर ठाम असतात.आपलेच खरे करणारे असतात.दुसऱ्यांचे चुकांना कधी क्षमा करतनाहीत.माझेच खरे कसे .हे सिध्द करणे चाप्रयत्न करीत असतात.गुरु राहू चांडाळ योग काही वेळेससकारात्मक फळे देतो.निष्प्रभ होतो.पुढील योगात गुरु राहू चांडाळ योगनिष्प्रभ होतो..*कन्येचा बुध असताना.*बुध शुक्र बलवान असताना.*शुक्राची गुरूवर दृष्टी असताना.*लग्नेश धनेश परिवर्तन योग असताना.*दशमेश भाग्येष परिवर्तन योगातअसताना.*पंचमेश भाग्ये श परिवर्तन योग*लग्नेश ५-९-११स्थानी असताना*पत्रिकेत चंद्र रवी शुभ अवस्थेत असताना*राहू पंचम व नवम स्थानी किंवारेवती नक्षत्र असताना.जातक खुप समंजस असतो त्यामुळेचांडाळ योगाचे दुष्परिणाम सहज संपवतो.*राहू हा शनीचा हस्तक असल्यामुळेशनी महा दशेत चांडाळ योगाची फळेनिष्प्रभ हो ताना दिसतात.चांडाळ योगात करायची उपासना.गुरु तुल्य व्यक्ती जसे आई वडीलगुरु यांचा आशीर्वाद घ्यावा.योग्य गुरु शोधावा.वाणीवर नियंत्रण ठेवा.गणेशाची आराधना करावी.सरस्वती ची उपासना करावी.हनुमान चालीसा वाचावे.केळीचे झाडाची पूजा करावी.वडाचे झाडाची पूजा करून कच्चेदूध घालावे....वरील उपायाने चांडाळ योगात.सुख मिळवता येईल..........ज्योतिष भास्कर...........सुवर्णा सु त्रावे...........फलज्योतिष अभ्यास मंडळ..............पुणे.........

Saturday, 3 October 2020

गणेशा स्तुती

विकटोत्कटसुन्दरदन्तिमुखं
भुजगेन्द्रसुसर्पगदाभरणम् ।
गजनीलगजेन्द्रगणाधिपतिं
प्रणतोऽस्मिविनायकहस्तिमुखम् ॥ १॥

सुरसुरगणपतिसुन्दरकेशं
ऋषिऋषिगणपतियज्ञसमानम् ।
भवभवगणपतिपद्मशरीरं
जयजय गणपति दिव्य नमस्ते ॥ २॥

गजमुखवक्त्रं गिरिजापुत्रं गणगुणमित्रं गणपतिमीशप्रियम् ॥ ३॥

करधृतपरशुं कङ्कणपाणिं कबलितपद्मरुचिम् ।
सुरपतिवन्द्यं सुन्दरवक्त्रं सुन्दरचितमणिमकुटम् ॥ ४॥

प्रणमतदेहं प्रकटितकालं षष्ठिरि तालमिदं
तत्तत्षष्ठिरि तालमिदं तत्तत्षष्ठिरि तालमिदम् ॥ ५॥

लम्बोदरवरकुञ्जासुरकृतकुङ्कुमवर्णधरम् ।
श्वेतसश‍ृङ्गं मोदकहस्तं प्रीति सपनसफलम् ॥ ६॥

नयनत्रयवरनागविभूषितनानागणपति तं तत्तक्
नयनत्रयवरनागविभूषितनानागणपति तं तत्तक्
नानागणपति तं, तत्तक् नानागणपति तं तत्तक् नानागणपति तम् ॥ ७॥

धवलितजलधरधवलितचन्द्रं
फणिमणिकिरणविभूषितखड्गम् ।
तनुतनुविषहरशूलकपालं
हरहरशिवशिवगणपतिमभयम् ॥ ८॥

कटतटविगलितमदजलजलधितगणपतिवाद्यमिदं
कटतटविगलितमदजलजलधितगणपतिवाद्यमिदं
तत्तत् गणपतिवाद्यमिदं, तत्तत् गणपतिवाद्यमिदम् ॥ ९॥

तत्गदिं नं तरिगु तरिजनकु कुकुत्तद्दि कुकुतकिट डिंडिंगु डिगुनकुकुतद्दि
तत्त झं झं तरित ! त झं झं तरित तकतझं झं तरित ।
त झंझं तरित तरिदणत तरजुणुत जुणुदिमि टकटदिकुतरिगिटतों
टकि टकटदिकुतरिगिटतों टकि टकुदिकुतरिगिटतों तां ॥ १०॥

तक-तकिट-तकतकिट-तक-तकिटततों,
शशिकलितशशिकलितमौलिनं शूलिनम् ।
तक-तकिट-तक-तकिट-तक-तकिट-तत्तोम्,
विमलशुभकमलजलपादुकं पाणिनम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
प्रमथगणगुणखचितशोभनं शोभितम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
मृदुलभुजसरसिजभिपानकं पोषणम् ।
धकतकिट-थकतकिट-थकतकिटतत्तों,
पनसफलकदलिफलमोदनं मोदकम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
प्रमथगुरुशिवतनयगणपति तालनम् ।
गणपति तालनं ! गणपति तालनम् !! ॥ ११॥

इति गणपतितालं सम्पूर्णम् ।

Monday, 24 August 2020

गणेश स्तुती

[8/23, 9:19 AM] निलु निलु २: नमस्कार आणि सुप्रभात
गणेश स्तुती. खूप जुने रेकॉर्डींग आणि  रेअर पण खरच छान. हे मूळ गीत गायले आहे मराठी संत अमृतराय या  कवीने. कटाव हे माहिती नसलेले वृत्त या गीतात आहे. ही गणेश स्तुती श्रवणीय आहे. ब्रेथलेसचे कौतूक आपण हल्ली करतो, पण ह्या रचनेची या संगीत किंवा चालीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. इतकी ही रचना सुंदर अनुभूती देते. ह्या रचनेत डॉ. अशोक रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना १४ मात्रांच्या आडाचौतालात निबद्ध आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त अवश्य ऐका.

गणेश स्तुती कटाव शब्द मिळवण्याची कथा -राजेश पुसाळकर
सध्या व्हॉट्सअँपवर 'गणेश जन्माचे जुने दुर्मिळ रेकॉर्डिंग' म्हणून एका कटावाचे ध्वनिमुद्रण खूप फिरवले जातेय. मात्र त्याविषयी योग्य माहिती वा तपशील सोबत दिले जात नाहीयेत. म्हणून हे टिपण देत आहे -
१) हा कटाव 'गणेश जन्मा'चा नसून श्रीगणेशाच्या रूपलावण्याचे वर्णन करणारा आहे.
२) ज्येष्ठ संगीतज्ज्ञ, गायक व संगीतकार स्व. डॉ. अशोक दा. रानडे यांची संकल्पना, संगीतदिग्दर्शन व निरूपण असलेल्या 'कलागणेश' ह्या कार्यक्रमात हा कटाव सादर झाला होता.
३) १७व्या शतकातील मराठी कीर्तनकार कवी अमृतराय यांचे हे काव्य डॉ. अशोक दा. रानडे ह्यांनीच संगीतबद्ध केले आहे. ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना १४ मात्रांच्या आडाचौतालात निबद्ध आहे.
४) सदर ध्वनिमुद्रण श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित 'कलागणेश' ह्या २ सीडीजच्या संचातील आहे.
५) 'आनंदे वंदावा' ह्या चरणापूर्वी जे सुंदर निरूपण आहे, ते स्वतः डॉ. रानडे यांचे आहे.
६) रचनेचे गायन त्यांचे शिष्य सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, समीर व प्राची दुबळे, हर्षा भावे इ. गायकांनी केले आहे.
मकरंद कुंडले, नीला सोहोनी, राजेंद्र भावे, कृष्णा मुसळे, हरी बागडे आणि शेखर खांबेटे ह्या वादक कलाकारांची पोषक साथसंगत आहे.
- डॉ. चैतन्य कुंटे
(डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज, पुणे) '

आता हे शब्द मिळवण्याची कथा एक राजेश पुसाळकर यांच्याकडूनच -  हा कटाव  आवडला व माहितीही मिळाली आता शब्द मिळवणं आणखी सोपं झालं असं मला वाटलं कारण हे केंद्र माझ्या रोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर होते. शेवटी आज(८ मार्च २०१९)  मी तिथे संध्याकाळी गेलो. 'कला गणेश' या सीडींबद्दल विचारलं. तिथे अतिशय छान आणि व्यवस्थित माहिती मिळाली. पण कळलं की त्या सीडी सध्या उपलब्ध नाहीत आणि इतक्यात मिळतील असंही नाही. पुढे मागे डॉ रानडे यांच्या नावाने असलेल्या वेब साईटवर त्यातल्या रचना ऐकता येतील. पुन्हा एकदा पदरी निराशा पडणार असं वाटलं. तरी मी तिथल्या स्टाफना विचारलं- "मला त्या कटाव वृत्ताचे शब्द हवे आहेत. ते मिळतील का?" त्यांना वाटलं की मला ती क्लिप हवी आहे.
तिथल्या बाजूच्याच एका टेबलावर १-२ मुली आणि एक बाई काहीतरी वाचत बसले होते. त्यातलीच एक तरुण मुलगी माझं सगळं बोलणं ऐकत होती. तिने मग आपणहून मला विचारलं- "तुम्हांला काय हवंय?" मी म्हणालो- "ती क्लिप आहे माझ्याकडे... मला त्याचे शब्द हवे आहेत". आणि त्या मुलीने तिच्या पर्स मधून एक कागद काढून मला हसत हसत सहजपणे दिला आणि म्हणाली- "हे घ्या त्याचे शब्द !" माझा विश्वासच बसेना ! मी लगेच त्याचा फोटो काढून घेतला. तिथल्या बाकीच्यांना पण या मुलीकडे कसे काय शब्द याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा तिने सांगितलं- 'मी रेवा नातूंकडे गाणं शिकतेय आणि सध्या त्यांच्याकडे हेच शिकवत आहेत आणि डॉ कुंटे सरांकडून याच रचनेचे शब्द मिळाले !"
यात आणखी एक गंमत म्हणजे डॉ रेवा नातू या माझ्या शाळेतल्या आणखी एका मित्राची (डॉ अभिजित नातू) ची बायको ! गणेश वर्णनाचे शब्द मिळाल्यामुळे मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता ! त्या आनंदात त्या मुलीचे आभार मानले. पण गोडी अपूर्णतेची थोडीशी राहिलीच ! मला चुटपुट लागून राहिली की त्या मुलीचं नाव विचारायचं राहूनच गेलं !  खरं तर ते विचारायचं कसं याचा मला खूप संकोचही वाटला.
मात्र एक छोटीशी गोष्ट खूप छान अनुभव आणि समाधान देऊन गेली.जगात खूप  चांगली माणसं असतात याचा पुन्हा प्रत्यय आला ! .. 

तर आता या गणेश स्तुतीचे शब्द देत आहे -

ओम . . . . . 
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक 

सा -  रुंड मथन करि जननी जनक निज रुंड मालधर 
       अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय विनय 
       विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि शुंड सरळ मुनी 
       धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु विकट तुंड गण 
       पुंडरीक मणी हार प्रलंबित 

रे -    कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल 
        श्रुतीयुगी गंडस्थळी अळी  चंद्रखंडरघर गुणगण मंडित 
        किर्ती अखंडित खंड दुरित चय पंडित गामिनी 
        तांडव करि जो पदमभवांडी मंडलाकृती चंड पराक्रम 

रे -    विदण्ड खंडन विपक्ष दंडन स्वभक्त मंडन सुखात मुनिवर 
        सकल चराचर पावन करीनिज प्रसाद देवून पुरवी मनोरथ 
         विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. 

ग -    परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती 
         कलीकाल कापती परनिर्दाळण करित समरी जो 

ग -    पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ 
         कटन कर वाल स्मरण ते सप्तताल करि 
म-     नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ 
         वाले वाकी पदी फुंफुंफु करि नागबंध कटि 

म'-   लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले 
          किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र घंटिका दणदणदणदण 

प -     उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती 
          धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु 

ध -     धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ 
          थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा 
          सप्तस्वर मुखी भेद आलापित 

ध-      स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती 
          गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि 

नि-     प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी 
          सादर समुदायसवे आयकतो.... 

आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक.....    

-- राजेश पुसाळकर
[8/23, 9:21 AM] निलु निलु २: https://youtu.be/PAruU5DrF48

Sunday, 23 August 2020

*गणपती ची मुळ आरती*समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे ती खालिलप्रमाणे आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥माथा मुकुट मणी कानी कुंडले ।सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।नागबंद सोंड-दोंद मिराविले ।विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥छत्रे चामरे तुजला मिरविती ।उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।ताल मृदंग वीणा घोर उमटती ।त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥!!गणपती बाप्पा मोरया!!

Wednesday, 12 August 2020

दृष्टी दोष मंत्र

🌹 *दृष्टी दोष निवारक मंत्र* 🌹


*ॐ चक्षु: चक्षु:चक्षु: तेज स्थिरो भव । मां पाहि पाहि। त्वरितं चक्षु रोगान् शमय शमय। ममजातरूपं तेजो दर्शय दर्शय। यथा अहम् अन्धो न स्यां। तथा कल्पय कल्पय । कल्याणं कुरु कुरु । यानि मम पूर्व जन्मोपाजिति तानि चक्षु: प्रतिरोधक दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय। ॐ नमः चक्षुस्तेजोदात्रे दिव्याय भास्कराय। ॐ नमः करुणकराया मृताय।  ॐ नमः सूर्याय। ॐ नमो भगवते सूर्याक्षितेजसे नमः। खेचराय नमः। महते नमः। रजसे नमः। तमसे नमः असतो मा सद्गगमय। तमसो मा जोतिर्गमय। मृत्योर्मा अमृतम् गयम। उष्णो भगवान्छुचिरूप:।हंसो भगवान शुचिर प्रतिरूप:। य इमां चक्षुष्मती विद्याम् ब्रह्मणो नित्यमधीते। न तस्या क्षि रोगों भवति।* 
*न तस्य कुले अन्धोभवति। अष्टौ ब्रह्मणान ग्रहयित्वा सिद्धि भवति।* 

हा मंत्र भांड्यात पाणी घेऊन पूर्वेला तोंड करुन १२ वेळा म्हणावा ते तीर्थ प्राशन करावे व डोळ्यास लावावे .

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Saturday, 8 August 2020

नानाविध गायत्री मंत्राः

146, गायत्री मंत्र का संकलन।।
॥ गायत्रीमन्त्राः ॥ 
         सर्व गायत्री
1 सूर्य ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥

 2 ॐ आदित्याय विद्महे सहस्रकिरणाय धीमहि तन्नो भानुः प्रचोदयात् ॥

 3 ॐ प्रभाकराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥ 

4 ॐ अश्वध्वजाय विद्महे पाशहस्ताय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥ 

5 ॐ भास्कराय विद्महे महद्द्युतिकराय धीमहि तन्न आदित्यः प्रचोदयात् ॥ 

6 ॐ आदित्याय विद्महे सहस्रकराय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥ 

7 ॐ भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥ 

8 ॐ भास्कराय विद्महे महाद्द्युतिकराय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥ 

9 चन्द्र ॐ क्षीरपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नश्चन्द्रः प्रचोदयात् ॥ 

10 ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृतत्वाय धीमहि तन्नश्चन्द्रः प्रचोदयात् ॥ 

11 ॐ निशाकराय विद्महे कलानाथाय धीमहि तन्नः सोमः प्रचोदयात् ॥ 

12 अङ्गारक, भौम, मङ्गल, कुज ॐ वीरध्वजाय विद्महे विघ्नहस्ताय धीमहि तन्नो भौमः प्रचोदयात् ॥ 

13 ॐ अङ्गारकाय विद्महे भूमिपालाय धीमहि तन्नः कुजः प्रचोदयात् ॥

 14 ॐ चित्रिपुत्राय विद्महे लोहिताङ्गाय धीमहि तन्नो भौमः प्रचोदयात् ॥

15 ॐ अङ्गारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भौमः प्रचोदयात् ॥

 16 बुध ॐ गजध्वजाय विद्महे सुखहस्ताय धीमहि तन्नो बुधः प्रचोदयात् ॥

 17 ॐ चन्द्रपुत्राय विद्महे रोहिणी प्रियाय धीमहि तन्नो बुधः 
प्रचोदयात् ॥

18 ॐ सौम्यरूपाय विद्महे वाणेशाय धीमहि तन्नो बुधः प्रचोदयात् ॥ 

19 गुरु ॐ वृषभध्वजाय विद्महे क्रुनिहस्ताय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् ॥

 20 ॐ सुराचार्याय विद्महे सुरश्रेष्ठाय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् ॥

 21 शुक्र ॐ अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात् ॥

22 ॐ रजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात् ॥ 

23 ॐ भृगुसुताय विद्महे दिव्यदेहाय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात् ॥

 24 शनीश्वर, शनैश्चर, शनी ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात् ॥ 

25 ॐ शनैश्चराय विद्महे सूर्यपुत्राय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात् ॥

 26 ॐ सूर्यपुत्राय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नः सौरिः प्रचोदयात् ॥

27 राहु ॐ नाकध्वजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो राहुः प्रचोदयात् ॥

28 ॐ शिरोरूपाय विद्महे अमृतेशाय धीमहि तन्नो राहुः प्रचोदयात् ॥

29 केतु ॐ अश्वध्वजाय विद्महे शूलहस्ताय धीमहि तन्नः केतुः प्रचोदयात् ॥

30 ॐ चित्रवर्णाय विद्महे सर्परूपाय धीमहि तन्नः केतुः प्रचोदयात् ॥

31 ॐ गदाहस्ताय विद्महे अमृतेशाय धीमहि तन्नः केतुः प्रचोदयात् ॥

32 पृथ्वी ॐ पृथ्वी देव्यै विद्महे सहस्रमर्त्यै च धीमहि तन्नः पृथ्वी प्रचोदयात् ॥

33 ब्रह्मा ॐ चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

34 ॐ वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

35 ॐ चतुर्मुखाय विद्महे कमण्डलुधराय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

36 ॐ परमेश्वराय विद्महे परमतत्त्वाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

37 विष्णु ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥

38 नारायण ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥

39 वेङ्कटेश्वर ॐ निरञ्जनाय विद्महे निरपाशाय (?) धीमहि तन्नः श्रीनिवासः प्रचोदयात् ॥

40 राम ॐ रघुवंश्याय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात् ॥

41 ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात् ॥

42 ॐ भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात् ॥

43 ॐ भरताग्रजाय विद्महे रघुनन्दनाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात् ॥

44 कृष्ण ॐ देवकीनन्दनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नः कृष्णः प्रचोदयात् ॥

45 ॐ दामोदराय विद्महे रुक्मिणीवल्लभाय धीमहि तन्नः कृष्णः प्रचोदयात् ॥

46 ॐ गोविन्दाय विद्महे गोपीवल्लभाय धीमहि तन्नः कृष्णः प्रचोदयात् ।

47 गोपाल ॐ गोपालाय विद्महे गोपीजनवल्लभाय धीमहि तन्नो गोपालः प्रचोदयात् ॥

48 पाण्डुरङ्ग ॐ भक्तवरदाय विद्महे पाण्डुरङ्गाय धीमहि तन्नः कृष्णः प्रचोदयात् ॥

49 नृसिंह ॐ वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदंष्ट्राय धीमहि तन्नो नारसिꣳहः प्रचोदयात् ॥

50 ॐ नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नः सिंहः प्रचोदयात् ॥

51 परशुराम ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नः परशुरामः प्रचोदयात् ॥

52 इन्द्र ॐ सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्न इन्द्रः प्रचोदयात् ॥

53 हनुमान ॐ आञ्जनेयाय विद्महे महाबलाय धीमहि तन्नो हनूमान् प्रचोदयात् ॥

54 ॐ आञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनूमान् प्रचोदयात् ॥

55 मारुती ॐ मरुत्पुत्राय विद्महे आञ्जनेयाय धीमहि तन्नो मारुतिः प्रचोदयात् ॥

56 दुर्गा ॐ कात्यायनाय विद्महे कन्यकुमारी च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

57 ॐ महाशूलिन्यै विद्महे महादुर्गायै धीमहि तन्नो भगवती प्रचोदयात् ॥

58 ॐ गिरिजायै च विद्महे शिवप्रियायै च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

59 शक्ति ॐ सर्वसंमोहिन्यै विद्महे विश्वजनन्यै च धीमहि तन्नः शक्तिः प्रचोदयात् ॥

60 काली ॐ कालिकायै च विद्महे श्मशानवासिन्यै च धीमहि तन्न अघोरा प्रचोदयात् ॥

61 ॐ आद्यायै च विद्महे परमेश्वर्यै च धीमहि तन्नः कालीः प्रचोदयात् ॥

62 देवी ॐ महाशूलिन्यै च विद्महे महादुर्गायै धीमहि तन्नो भगवती प्रचोदयात् ॥

63 ॐ वाग्देव्यै च विद्महे कामराज्ञै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

64 गौरी ॐ सुभगायै च विद्महे काममालिन्यै च धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् ॥

65 लक्ष्मी ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

66 ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

67 सरस्वती ॐ वाग्देव्यै च विद्महे विरिञ्चिपत्न्यै च धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् ॥

68 सीता ॐ जनकनन्दिन्यै विद्महे भूमिजायै च धीमहि तन्नः सीता प्रचोदयात् ॥

69 राधा ॐ वृषभानुजायै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि तन्नो राधा प्रचोदयात् ॥

70 अन्नपूर्णा ॐ भगवत्यै च विद्महे माहेश्वर्यै च धीमहि तन्न अन्नपूर्णा प्रचोदयात् ॥

71 तुलसी ॐ तुलसीदेव्यै च विद्महे विष्णुप्रियायै च धीमहि तन्नो बृन्दः प्रचोदयात् ॥

72 महादेव ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥

73 रुद्र ॐ पुरुषस्य विद्महे सहस्राक्षस्य धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥

74 ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥

75 शङ्कर ॐ सदाशिवाय विद्महे सहस्राक्ष्याय धीमहि तन्नः साम्बः प्रचोदयात् ॥

76 नन्दिकेश्वर ॐ तत्पुरुषाय विद्महे नन्दिकेश्वराय धीमहि तन्नो वृषभः प्रचोदयात् ॥

77 गणेश ॐ तत्कराटाय विद्महे हस्तिमुखाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥

78 ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

79 ॐ तत्पुरुषाय विद्महे हस्तिमुखाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥

80 ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

81 ॐ लम्बोदराय विद्महे महोदराय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

82 षण्मुख ॐ षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः स्कन्दः प्रचोदयात्॥

83 ॐ षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः षष्ठः प्रचोदयात् ॥

84 सुब्रह्मण्य ॐ तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः षण्मुखः प्रचोदयात् ॥

85 ॐ ॐ ॐकाराय विद्महे डमरुजातस्य धीमहि! तन्नः प्रणवः प्रचोदयात् ॥

86 अजपा ॐ हंस हंसाय विद्महे सोऽहं हंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॥

87 दक्षिणामूर्ति ॐ दक्षिणामूर्तये विद्महे ध्यानस्थाय धीमहि तन्नो धीशः प्रचोदयात् ॥

88 गुरु ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्मणे धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् ॥

89 हयग्रीव ॐ वागीश्वराय विद्महे हयग्रीवाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॥

90 अग्नि ॐ सप्तजिह्वाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्न अग्निः प्रचोदयात् ॥

91 ॐ वैश्वानराय विद्महे लालीलाय धीमहि तन्न अग्निः प्रचोदयात् ॥

92 ॐ महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात् ॥

93 यम ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात् ॥

94 वरुण ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् ॥

95 वैश्वानर ॐ पावकाय विद्महे सप्तजिह्वाय धीमहि तन्नो वैश्वानरः प्रचोदयात् ॥

96 मन्मथ ॐ कामदेवाय विद्महे पुष्पवनाय धीमहि तन्नः कामः प्रचोदयात् ॥

97 हंस ॐ हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॥

98 ॐ परमहंसाय विद्महे महत्तत्त्वाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॥

99 नन्दी ॐ तत्पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात् ॥

100 गरुड ॐ तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् ॥

101 सर्प ॐ नवकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नः सर्पः प्रचोदयात् ॥

102 पाञ्चजन्य ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् ॥

103 सुदर्शन ॐ सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नश्चक्रः प्रचोदयात् ॥

104 अग्नि ॐ रुद्रनेत्राय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो वह्निः प्रचोदयात् ॥

105 ॐ वैश्वानराय विद्महे लाललीलाय धीमहि तन्नोऽग्निः प्रचोदयात् ॥

106 ॐ महाज्वालाय विद्महे अग्निमथनाय धीमहि तन्नोऽग्निः प्रचोदयात् ॥

107 आकाश ॐ आकाशाय च विद्महे नभोदेवाय धीमहि तन्नो गगनं प्रचोदयात् ॥

108 अन्नपूर्णा ॐ भगवत्यै च विद्महे माहेश्वर्यै च धीमहि तन्नोऽन्नपूर्णा प्रचोदयात् ॥

109 बगलामुखी ॐ बगलामुख्यै च विद्महे स्तम्भिन्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

110 बटुकभैरव ॐ तत्पुरुषाय विद्महे आपदुद्धारणाय धीमहि तन्नो बटुकः प्रचोदयात् ॥

111 भैरवी ॐ त्रिपुरायै च विद्महे भैरव्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

112 भुवनेश्वरी ॐ नारायण्यै च विद्महे भुवनेश्वर्यै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

113 ब्रह्मा ॐ पद्मोद्भवाय विद्महे देववक्त्राय धीमहि तन्नः स्रष्टा प्रचोदयात् ॥

114 ॐ वेदात्मने च विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

115 ॐ परमेश्वराय विद्महे परतत्त्वाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥

116 चन्द्र ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्त्वाय धीमहि तन्नश्चन्द्रः प्रचोदयात् ॥

117 छिन्नमस्ता ॐ वैरोचन्यै च विद्महे छिन्नमस्तायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

118 दक्षिणामूर्ति ॐ दक्षिणामूर्तये विद्महे ध्यानस्थाय धीमहि तन्नो धीशः प्रचोदयात् ॥

119 देवी ॐ देव्यैब्रह्माण्यै विद्महे महाशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

120 धूमावती ॐ धूमावत्यै च विद्महे संहारिण्यै च धीमहि तन्नो धूमा प्रचोदयात् ॥

121 दुर्गा ॐ कात्यायन्यै विद्महे कन्याकुमार्यै धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

122 ॐ महादेव्यै च विद्महे दुर्गायै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

123 गणेश ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥

124 ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥

125 गरुड ॐ वैनतेयाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् ॥

126 ॐ तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपर्णाय (सुवर्णपक्षाय) धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् ॥

127 गौरी ॐ गणाम्बिकायै विद्महे कर्मसिद्ध्यै च धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् ॥

128 ॐ सुभगायै च विद्महे काममालायै धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् ॥

129 गोपाल ॐ गोपालाय विद्महे गोपीजनवल्लभाय धीमहि तन्नो गोपालः प्रचोदयात् ॥

130 गुरु ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् ॥

131 हनुमत् ॐ रामदूताय विद्महे कपिराजाय धीमहि तन्नो हनुमान् प्रचोदयात् ॥

132 ॐ अञ्जनीजाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान् प्रचोदयात् ॥

133 हयग्रीव ॐ वागीश्वराय विद्महे हयग्रीवाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॥

134 इन्द्र, शक्र ॐ देवराजाय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नः शक्रः प्रचोदयात् ॥

135 ॐ तत्पुरुषाय विद्महे सहस्राक्षाय धीमहि तन्न इन्द्रः प्रचोदयात् ॥

136 जल ॐ ह्रीं जलबिम्बाय विद्महे मीनपुरुषाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥

137 ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नस्त्वम्बु प्रचोदयात् ॥

138 जानकी ॐ जनकजायै विद्महे रामप्रियायै धीमहि तन्नः सीता प्रचोदयात् ॥

139 जयदुर्गा ॐ नारायण्यै विद्महे दुर्गायै च धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् ॥

140 काली ॐ कालिकायै विद्महे श्मशानवासिन्यै धीमहि तन्नोऽघोरा प्रचोदयात् ॥

141 काम ॐ मनोभवाय विद्महे कन्दर्पाय धीमहि तन्नः कामः प्रचोदयात् ॥

142 ॐ मन्मथेशाय विद्महे कामदेवाय धीमहि तन्नोऽनङ्गः प्रचोदयात् ॥

143 ॐ कामदेवाय विद्महे पुष्पबाणाय धीमहि तन्नोऽनङ्गः प्रचोदयात् ॥

144 कामकलाकाली ॐ अनङ्गाकुलायै विद्महे मदनातुरायै धीमहि तन्नः कामकलाकाली प्रचोदयात् ।। व

145 ॐ दामोदराय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नः कृष्णः प्रचोदयात् ॥

146 ॐ देवकीनन्दनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नः कृष्ण  प्रचोदयात ।🙏