Friday, 2 March 2018

ग्रहांचे वैशिष्ट्य व त्याचा मानवी जीवनावर

*ग्रहांचे वैशिष्ट्य व त्याचा मानवी जीवनावर, स्वभाव वैशिष्ट्यांवर होणारा परिणाम*

प्रत्येक जीवावर ग्रहांचा स्वत:चा परिणाम असतो. सूर्यमंडळात भ्रमण करणारा हा ग्रह त्याच्या परिणामस्वरूप माणसावर काय परिणाम करतो, हे ढोबळमानाने खाली दिले आहे. अखिल ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवावर ग्रहांचा परिणाम होत असतो. तो ग्रह किती अंशात्मक त्याच्या राशीला आहे त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव दिसेल. अशा प्रकारे प्रत्येक माणसावर आपोआप परिणाम होऊन त्याचे वागणेबोलणे, स्वभाव, विचार, व्यक्तिमत्त्व आदी गोष्टी घडतात.

१ रवी ग्रह :-सूर्य किंवा रवी हा ग्रहमालिकेचा राजा आहे. सर्वच ग्रह रवीच्या अस्तंगत भ्रमण करीत असतात. रवीमुळे माणसाच्या सुखदु:खाची कल्पना येते. समाजामध्ये त्याचा असलेला मानमरातब, द्वेष, राजसन्मान, अधिकार,पराक्रम, कीर्ती आणि निरनिराळ्या उद्योगधंद्यांचा बोध होतो. माणूस निर्भय आहे, प्रामाणिक आहे, की न्याय्य वृत्तीचा आहे, ह्याचा बोध रवी ह्या ग्रहावरून होतो.

रवी अनिष्ट असल्यास रवीचा जप करणे. ११ रविवारी दुपारी १२ ते १च्या दरम्यान ज्याला पीडा आहे त्याच्यावरून दहीभात ओवाळून, पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवणे, वा स्वत:च्या वजनाएवढा गहू  वेद पठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.

(२) चंद्र ग्रह :-चंद्र हा मनाचा कारक आहे. पृथ्वीचा तो उपग्रह आहे मानसिक ताणतणाव, सुखदु:ख ह्याचा विचार पत्रिकेतील चंद्र कसा आहे,ह्याच्यावरून केला जातो. परदेशगमन, जलप्रवास, उदर, स्तन आणि मेंदूवर

चंद्राचाच अंमल असतो. ऐश्वर्य, सुगंधी पदार्थ, संपत्ती इत्यादींची माहिती ह्या ग्रहावरून होते. चंद्र अनिष्ट असल्यास चंद्राचा जप करणे. लघुरुद्र करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.

(३) मंगळ :-मंगळावरून लहान भावंडांच्या सुखदु:खाचा, वैवाहिक जीवनाचा अंदाज घेता येतो. हा ग्रह पूढारी, सेनापती, डॉक्टर, शास्त्रज्ञ, लोहार,कासार व सोनार ह्या व्यक्तींचा कारक आहे. ह्या ग्रहावरून युद्ध, धरणीकंप,अग्निप्रलय आदींचा अभ्यास होऊ शकतो. जीवनातील फौजदारी खटले, तुरुंगवास,मरण इत्यादी गोष्टींचे ज्ञान देतो. मूत्राशयावर, रक्तस्रावावर, साथीच्या रोगावर मंगळाचा अंमल असतो. भूमीवर ह्याचा विशेष प्रभाव आहे. मंगळ अनिष्ट असल्यास मंगळाचा जप करणे. सप्तशतीचे पठण करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा गूळ  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. मंगळवारचे उपवास करणे. गणपतीची आराधना करणे.

(४) बुध:-मुळात हा ग्रह नपूंसक आहे. तसा जात्याच बुद्धिमान आहे. बुद्धिमत्ता, लेखनकार्य, गणिती क्षमता, न्यायव्यवस्था आदी बुद्धिमत्तेचे मूल्यांकन ह्या ग्रहावरून करतात. ज्ञानतंतू, मज्जातंतू, फुफ्फुसे, आतडी आणि जीभ ह्यांच्यावर बुध ग्रहाचा अंमल असतो. बुध अनिष्ट असल्यास बुधाचा जप करणे. निळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा मूग  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. बुधवारचे उपवास करणे. कृष्णाची आराधना करणे.

(५) गुरू :-हा आनंद व समाधान देणारा आहे. वेदान्त, तत्त्वज्ञान,गणित, शास्त्र, विविध कला आदींचे ज्ञान होऊ शकते. यश, कीर्ती, शांती आदींचे मोजमाप करता येते. कावीळ, मधुमेह, रक्तदाब, देवी, गोवर आदी व्याधींचे ज्ञान ह्या ग्रहावरून होऊ शकते.

गुरू अनिष्ट असल्यास गुरूचा जप करणे. पिवळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढी हरभराडाळ  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. गुरुवारचे उपवास करणे. दत्ताची आराधना करणे.

(६) शुक्र :-स्त्री, चैन व विलासयोग ह्या ग्रहावरून कळू शकतात. प्रापंचिक सुख, गायन, चित्रकला, साहित्य, मंत्रतंत्रविद्या, वाहनसौख्य, अमली पदार्थ, जुगार, वेश्याव्यवसाय, उधळपट्टीची वृत्ती, अत्तरे, अलंकार, वीर्यविकार,मासिक पाळी आदींचे ज्ञान ह्या ग्रहामुळे होते.

शुक्र अनिष्ट असल्यास शुक्राचा जप करणे. पांढर्‍या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शुक्रवारचे उपवास करणे. देवीची आराधना करणे.

(७) शनी :-व्यवहारदक्ष, तडकाफडकी निर्णय घेणे, गंभीर वृत्ती,चिकाटी हे विशेष गुण आहेत. वकील, शास्त्रज्ञ, गणित, गूढ विषय, नैराश्य हे विशेष आहेत. शरीरातील सांधेदुखी, दमा, अर्धांगवायू, हृदयविकार, मूळव्याध आदी शारीरिक त्रास शनीमुळे होऊ शकतात.

शनी अनिष्ट असल्यास शनीचा जप करणे. काळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा उडीद वा खाण्याचे तेल  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शनिवारचे उपवास करणे. ‘पंचमुखी हनुमाना’ची संध्याकाळी उपासना करणे.

(८ व ९) राहू व केतू :-हे मुळात ग्रह नाहीत. ह्यांना छेदनबिंदू म्हणून मानले आहे. जन्मकुंडलीत ह्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. हे विषारी प्राण्याचे कारक आहेत. ह्यांच्यामुळे अघोरी विद्या, स्मृतिनाश, अंधत्व, नैराश्य,पंगुत्व, वेडेपण, विषप्रयोग, आत्महत्या, भूतबाधा आदींचा बोध होतो. कुंडलीत हे जर चांगल्या स्थितीत असतील तर अमाप पैसा व यश देतात. मानवी शरीरावर मंगळ व शनी ह्या ग्रहांचे परिणाम सांगितले आहेत, तसे होतात.

(८) राहू : अनिष्ट असल्यास राहूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.

(९) केतू : अनिष्ट असल्यास केतूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे  वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.

Saturday, 10 February 2018

राहु*

*राहु*

१. मंगळ राहु योग संततिसुखासाठी चांगला नसतो.
२.बुध-शुक्र-राहु (त्रिग्रह) योग कलेच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकतो.
३. कुंडलीतील कोणताही भावेश केतु युक्त झाल्यास फ़लात कमतरता निर्माण करतो.
४. गुरु-केतु योगात आध्यात्मिक धारणा उच्च दर्जाची असू शकते.
५. चंद्राच्या चतुर्थात राहु असता घराच्या प्रवेश द्वारासाठी नैऋत्य दिशा योग्य अशी असते.
६.केतुची दशा सामान्य पणाने कोणत्याही लग्नांना वाईट जात असते.
७.लग्नातील राहु व्यक्तीतील निर्दयीपणा वाढवीत नेतो.
८ लग्नातील राहु व्यक्ति उपासक असू शकतात.
९.लग्नीतील केतु व्यक्तिचे आरोग्य चांगले ठेवत नाही.
१०.धनस्थानातील केतुमुळे माणसाला दंतरोग असू शकतात.
११.धनस्थानातील राहुमुळे व्यक्ति आक्रमकपणे पैसे मिळविताना दिसते.
१२.तृत्तीय स्थानात राहु असता व्यक्तिची वागणूक उर्मट असू शकते.
१३.तृतीय स्थानात केतु असता व्यक्तिला नातेवाईकां कडून त्रास होऊ शकतो.
१४.चतुर्थातील राहु असता शिव उपासना केल्याने शांती मिळू शकते.
१५.पंचमातील राहु संततिच्या प्रगतीस अडथळा आणू शकतो.
१६.पंचमातील राहु कठोर उपासना घडवू शकतो.
१७.पंचमातील राहु निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.
१८.पंचमेश राहुयुक्त निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.
१९.पंचमेश राहुयुक्त शिक्षणात अडथळा आणू शकतात.
२०.पंचमात मंगळ –राहु संततीस तापदायक.
२१.कुंडलीतील राहु सदासर्वकाळ वाईट फ़ले देईल असे नसते.
२२. गुरु-केतु नवपंचम योग व्यक्ति निखळ अध्यात्मिक असू शकते.
२३.कुंडलीतील चंद्राच्या चतुर्थात केतु असता घरा जवळ गणपतीचे देऊळ असते.
२४.सुखस्थानात केतु असता सुखात कुठेतरी मिठाची चिमुट असू शकते.
२५.मुखरोगासाठी रवि-केतु महत्वाचे ग्रह असू शकतात.
२६.विषबाधा, स्फ़ोट यासाठी रवि-राहु महत्वाचे ग्रह असू शकतात.
२७.सप्तमात राहु असता जोडिदाराच्या स्वभावात क्रुरता असू शकते.
२८.सप्तमात केतु असता जोडिदाराची प्रकृती चांगली असत नाही.
२९.भाग्यस्थानातील चंद्र-राहु युती शिक्षणासाठी अडथळे निर्माण करु शकते.
३०.सर्व प्रकारच्या जातकांच्या कुंडल्यांतुन बदलीचा प्रश्न सोडविताना राहुला महत्व द्यावे लागते.
३१.वृश्चिकेतील राहु डूख धरणारा असू शकतो.
३२.रवि-राहु पण मार्गी बुध असताना बाजार तेजी आणतात.
३३.अश्विनी नक्षत्रातील केतु कठोर उपासना करुन घेत असतो.
३४.रोहीणी नक्षत्रातील केतु मानसिक त्रासानंतर फायदा देतो.
३५.रोहीणी नक्षत्रातील केतु सदा-सर्वदा स्त्रीकडुन लाभ दाखवत नाही.
३६.मृग नक्षत्रातील राहु जातकाला संघर्ष करावयास लावतो.
३७.गुरु-राहु युतियोग जातकाच्या स्वभावात दुष्टता असू शकते.
३८.गुरु-राहु युतियोग स्वत:च्या संततीचे फारसे लाड करतान आढळणार नाहीत.
३९.गुरु-राहु युतियोग शिक्षणात मोठी प्रगती होत नाही.
४०.आर्द्रा हे राहुचे नक्षत्र आहे हेच जन्म नक्षत्र असता जातकाल राहु महादशा सुरु असते.
४१.राहु हा कुंडलीत दोन्ही पध्दतीत काम करत असलेला दिसतो.
४२.घराण्याचे शाप, घराण्याचे पाप या दोन्हीचेही सुचन राहु करत असतो.
४३.राहु हा आजोबांचा कारक आहे.
४४.राहु हा छत्रकारकही होऊ शकतो.
४५.आर्द्रा नक्षत्रातील राहु चांगली अथवा वाईट फले तीव्रतेने देतो.
४६.आर्द्रा नक्षत्रातील केतु सर्व प्रकारच्या साधनेसाठी चांगला असतो.
४७.पुनर्वसु नक्षत्रात राहु अत्यंत शुभ असू शकतो.
४८.पुनर्वसु नक्षत्रात केतु साधनेसाठी चांगला असतो.
४९.आश्र्लेषा नक्षत्रातील राहु पित्यास त्रास असू शकतो.
५०.आश्र्लेषा नक्षत्रातील केतु विषबाधा पिशाच्चबाधा असे त्रास होऊ शकतात.
५१.मघा नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.
५२.मघा नक्षत्रात चंद्र असता नन्मत: केतुची महादशा असते.
५३.मघा नक्षत्रातील राहु वडिलांकडून त्रास दाखवितो.
५४.मघा नक्षत्रातील केतु गणपती उपासेनस चांगला असतो.
५५.पुर्वा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ कुंडलीतील राहुला महत्व द्यावे.
५६.पुर्वा नक्षत्रातील राहु दुस-या, तिस-या चरणांवर शुभ फले देऊ शकतो.
५७.पुर्वा नक्षत्रातील केतु उपासनेस सर्वत्र चांगला.
५८.उत्तरा नक्षत्रातील राहु पहिल्या तिस-या चवथ्या चरणांवर बराच मिश्र होऊ शकतो.
५९.उत्तरा नक्षत्रातील केतु उपासनेस चांगला.
६०.ह्स्त नक्षत्रतील राहु जन्मस्थ बुधा प्रमाणे फले देऊ शकतो.
६१.हस्त नक्षत्रातील केतु आरोग्यच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकतो.
६२.चित्रा नक्षत्रातील राहु कुंडलेत मंगळा ज्या राशीत आसेल त्याप्रमाणे फ़ले देतो.
६३.चित्रा नक्षत्रातील केतू आरोग्याला हानिकारक असतो.
६४.स्वाती नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.
६५.स्वाती नक्षत्रात जन्म्स्थ चंद्र असता जातकाला राहुची महादशा असते
६६.स्वाती नक्षत्रात राहु कठोर उपासना करवून घेतो.
६७.विशाखा नक्षत्रातील राहु जन्मस्थ शुक्र कोणत्या राशीत आहे यावर ठरत असते.
६८.विशाखा नक्षत्रातील केतु दंतरोग यादृष्टीने पहावा लागतो.
६९.अनुराधा नक्षत्रातील केतु मुखरोगासाठी हानीकारक ठरतो.
७०.जेष्ठा नक्षत्रातील राहु जन्मस्थ मंगळाप्रमाणे फलदायी होतो.
७१.जेष्ठा नक्षत्रातील केतु आरोग्यासाठी चांगला नाही.
७२.मूळ नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.
७३.मूळ नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जन्मत: केतुची महादशा सुरु असते.
७४.उत्तरषाढा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ रवि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे फलेदायी होतो.
७५.उत्तरषाढा नक्षत्रात केतु असता आरोग्यला हानिकारक होतो.
७६.श्रवण नक्षत्रात राहु जन्मस्थ चंद्राला मह्त्व द्यावे लागते.
७७.धनिष्ठा नक्षत्रातील राहु फक्त दुस-या तिस-या चरणावर शुभफले देऊ शकतो.
७८.शतातारका नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.
७९.शततारका नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जातकाला राहु महादशा असते.
८०.शततारका नक्षत्रातील राहु उपासनेला चांगला असतो.
८१.शततारका नक्षत्र विपत म्हणून असेल तर जन्मस्थ राहुला महत्व द्यावे लागते.
८२. पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातील राहु तिस-या चरणावर शुभफले देऊ शकतो?
८३. रेवती नक्षत्रातील राहु शेवटच्या चरणात अशुभ फले देऊ शकतो.
८४.गोचर राहु केतु यांचे राशीतून अथवा सप्तमातुन भ्रमण होतअसता वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.
८५.मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.
८६. राहुचे बुध, शुक्र व शनि मित्र गुरु सम आणि रवि,चंद्र व मंगळ शत्रु आहेत.
८७. केतुचे मित्र सम व शत्रु राहुप्रमाणे समजावे वस्तुत: राहु व केतु याचे मित्र सम शत्रुत्व कांही ज्योतिषी मानीत नाहीत त्याचे कारण ते गोल नसून बिंदूरुपी आहेत हे होय. ग्रहांचे हे नैसर्गिक मित्र-सम-शत्रौत्व आहे.
८८.प्रथम स्थानी राहू असता जप-जाप्याची आवड.
८९.राहू-चंद्र एकत्र असता एकदा तरी आयुष्यात मोठ्या संकटास तोंड द्यावे लागते.
९०.राहु शनी लग्नात असता पिशाच्च बाधा/ क्षीण चंद्र शनीसह अष्टमात असता पिशाच्चबाधा.
९१. राहू प्रथम किंवा पंचम स्थानी असता मनुष्याचे दात वेडेवाकडे, मोठे व दंतपीडा.
९२. तृतीय स्थानी राहू असता (कोणत्याही राशीचा) लहानपणी कान फुटण्याची व्यथा.
९३. षष्ठस्थानी राहू-चंद्र असता पोटाचे विकार.
९४. राहू-मंगळ एकाच स्थानी प्रतियोगात असतील, तर ऑपरेशन संभव अगर अपघात किंवा मंगळाचे राहु वरुन भ्रमण असता अपघात होण्याची संभवना.
९५.राहू रवि लग्नात असता दृष्टीनाश संभवतो ( नक्षत्र व इतरयोग महत्वाचे असतात).
९६. राहू चतुर्थात पापग्रहाने दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल, तर रुधिर रोग).
९७. मूळ राहुवरुन गोचरीचे राहूचे भ्रमण होत असता आजार दंतरोग दात काढण्याची पाळी येते.
९८.राहूवरुन मंगळाचे, मंगळावरुन राहूचे भ्रमण चालू असता प्रकृती बिघाडते.
९९.राहू षष्ठात असता किंवा केतू षष्ठात असता दंतरोग ओठ मोठे असतात.
१००. राहूचे किंवा शनीचे द्वितीयात किंवा सप्तमात गोचरीने भ्रमण चालु असता दंतपीडा होते.
१०१.राहू द्वितीय स्थानी असता वाणी दोष असतो.
१०२.राहू तृतीयात असता जन्म देवस्थानाजवळ होतो.
१०३.धनात पापग्र्ह व तृतीयात राहू असता बंधुसौख्य नाश होते.
१०४.चतुर्थात राहू असता प्रथम संतती मृत होते.
१०५. राहू लाभात असता म्हातारपणी पुत्राकडून सुख मिळते.
१०६.राहू-मंगळ सप्तमात असता वैवाहिक सुखाचा बोजबारा उडतो.
१०७.अष्टमात राहू अगर हर्षल असता अनेक वेळा विवाह फिसकटतात.
१०८.अष्टमात राहू-हर्षल असता स्त्री धन मिळणार नाही.
१०९.ज्या लोकांना लिहिताना तोंड वेडे-वाकडे करण्याचे सवय असते त्यांचा राहू समराशीत असतो, पण १/९ स्थानात असता हा नेम चुकत नाही.
११०.षष्ठात राहू मामाचे सुख लागू देत नाही, भांडखोर वृत्ती असते.
१११.राहू आपल्या राशीत किंवा ९ अगर १० व्या स्थानी असेल, तर मनुष्याला उच्चदशा प्राप्त होते.

हे एक संशोधन आहे.हे योग जर राहू युवावस्थेत नसेल अथवा इतर शुभग्रहांची दृष्टी नसेल तेव्हाच अनुभवास येतील, त्यामुळे भाकीत करताना इतर ग्रहांचा, त्यांच्या अंशांचा आणि नक्षत्रांचाही विचार करावा. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा.

Monday, 5 February 2018

प्रमुख योग*

*

केमदु्रम योग
इस योग का निर्माण चंद्र के कारण होता है। कुंडली में जब चंद्र द्वितीय या द्वादश भाव में हो और चंद्र के आगे और पीछे के भावों में कोई अपयश ग्रह न हो तो केमद्रुम योग का निर्माण होता है। जिस कुंडली में यह योग होता है वह जीवनभर धन की कमी से जूझता रहता है। उसके जीवन में पल-प्रतिपल संकट आते रहते हैं, लेकिन व्यक्ति हौसले से उनका सामना करता रहता है।  इस योग का प्रभाव कम करने के लिए गणेश और महालक्ष्मी की साधना करें। शुक्रवार को लाल गुलाब के पुष्प से महालक्ष्मी का पूजन करें। मिश्री का भोग लगाएं। चंद्र से संबंधित वस्तुएं दूध-दही का दान करें।

ग्रहण योग

कुंडली के किसी भी भाव में चंद्र के साथ राहु या केतु बैठे हों तो ग्रहण योग बनता है। यदि इन ग्रह स्थिति में सूर्य भी जुड़ जाए तो व्यक्ति की मानसिक स्थिति अत्यंत खराब रहती है। उसका मस्तिष्क स्थिर नहीं रहता। कार्य में बार-बार बदलाव होता है। बार-बार नौकरी और शहर बदलना पड़ता है। कई बार देखा गया है कि ऐसे व्यक्ति को पागलपन के दौरे तक पड़ सकते हैं। ग्रहण योग का प्रभाव कम करने के लिए सूर्य और चंद्र की आराधना लाभ देती है। आदित्यहृदय स्तोत्र का नियमित पाठ करें। सूर्य को जल चढ़ाएं। शुक्ल पक्ष के चंद्रमा के नियमित दर्शन करें।

चांडाल योग

कुंडली के किसी भी भाव में बृहस्पति के साथ राहु का उपस्थित होना चांडाल योग का निर्माण करता है। इसे गुरु चांडाल योग भी कहते हैं। इस योग का सर्वाधिक प्रभाव शिक्षा और धन पर होता है। जिस व्यक्ति की कुंडली में चांडाल योग होता है वह शिक्षा के क्षेत्र में असफल होता है और कर्ज में डूबा रहता है। चांडाल योग का प्रभाव प्रकृति और पर्यावरण पर भी पड़ता है। चांडाल योग की निवृत्ति के लिए गुरुवार को पीली दालों का दान किसी जरूरतमंद को करें। पीली मिठाई का भोग गणेशजी को लगाएं। स्वयं संभव हो तो गुरुवार का व्रत करें। एक समय भोजन करें और भोजन में पहली वस्तु बेसन की उपयोग करें।

कुज योग

मंगल जब लग्न, चतुर्थ, सप्तम, अष्टम या द्वादश भाव में हो तो कुज योग बनता है। इसे मांगलिक दोष भी कहते हैं। जिस स्त्री या पुरुष की कुंडली में कुज दोष हो उनका वैवाहिक जीवन कष्टप्रद रहता है। इसीलिए विवाह से पूर्व भावी वर-वधु की कुंडली मिलाना आवश्यक है। यदि दोनों की कुंडली में मांगलिक दोष है तो ही विवाह किया जाना चाहिए।
मंगलदोष की समाप्ति के लिए पीपल और वटवृक्ष में नियमित जल अर्पित करें। लाल तिकोना मूंगा तांबे में धारण करें। मंगल के जाप करवाएं या मंगलदोष निवारण पूजन करवाएं।

षड्यंत्र योग

यदि लग्नेश आठवें घर में बैठा हो और उसके साथ कोई शुभ ग्रह न हो तो षड्यंत्र योग का निर्माण होता है। यह योग अत्यंत खराब माना जाता है। जिस स्त्री-पुरुष की कुंडली में यह योग हो वह अपने किसी करीबी के षड्यंत्र का शिकार होता है। धोखे से उसका धन-संपत्ति छीनी जा सकती है। विपरीत लिंगी व्यक्ति इन्हें किसी मुसीबत में फंसा सकते हैं।
इस दोष की निवृत्ति के लिए शिव परिवार का पूजन करें। सोमवार को शिवलिंग पर सफेद आंकड़े का पुष्प और सात बिल्व पत्र चढ़ाएं। शिवजी को दूध से बनी मिठाई का भोग लगाएं।

भाव नाश योग

जन्मकुंडली जब किसी भाव का स्वामी त्रिक स्थान यानी छठे, आठवें और 12वें भाव में बैठा हो तो उस भाव के सारे प्रभाव नष्ट हो जाते हैं। उदाहरण के लिए यदि धन स्थान की राशि मेष है और इसका स्वामी मंगल छठे, आठवें या 12वें भाव में हो तो धन स्थान के प्रभाव समाप्त हो जाते हैं। 
जिस ग्रह को लेकर भावनाशक योग बन रहा है उससे संबंधित वार को हनुमानजी की पूजा करें। उस ग्रह से संबधित रत्न धारण करके भाव का प्रभाव बढ़ाया जा सकता है।

अल्पायु योग

कुंडली में चंद्र पाप ग्रहों से युक्त होकर त्रिक स्थानों में बैठा हो या लग्नेश पर पाप ग्रहों की दृष्टि हो और वह शक्तिहीन हो तो अल्पायु योग का निर्माण होता है। जिस कुंडली में यह योग होता है उस व्यक्ति के जीवन पर हमेशा संकट मंडराता रहता है। उसकी आयु कम होती है। कुंडली में बने अल्पायु योग की निवृत्ति के लिए महामृत्युंजय मंत्र की एक माला रोज जपें। बुरे कार्यों से दूर रहें। दान-पुण्य करते रहें।

*संकलन जोतिषरत्न पं देवव्रत बूट*

*ग्रहदृष्टी सूर्य सिध्दांतीय पंचांग नागपूर*

Friday, 12 January 2018

मकान ,,और संतान

[09/01, 2:19 PM] ‪+91 94228 06617‬: * बनाने के योग*

एक अच्छा घर बनाने की इच्छा हर व्यक्ति के
जीवन की चाह
होती है. व्यक्ति किसी ना
किसी तरह से जोड़-तोड़ कर के घर बनाने के लिए
प्रयास करता ही है. कुछ ऎसे व्यक्ति
भी होते हैं जो जीवन भर प्रयास
करते हैं लेकिन किन्हीं कारणो से अपना घर फिर
भी नहीं बना पाते हैं. कुछ ऎसे
भी होते हैं जिन्हें संपत्ति विरासत में
मिलती है और वह स्वयं कुछ भी
नहीं करते हैं. बहुत से अपनी
मेहनत से एक से अधिक संपत्ति बनाने में कामयाब हो जाते हैं.
जन्म कुंडली के ऎसे कौन से योग हैं जो मकान
अथवा भूमि अर्जित करने में सहायक होते हैं, उनके बारे में
आज इस लेख के माध्यम से जानने का प्रयास करेगें.
स्वयं की भूमि अथवा मकान बनाने के लिए चतुर्थ
भाव का बली होना आवश्यक होता है,
तभी व्यक्ति घर बना पाता है.
मंगल को भूमि का और चतुर्थ भाव का कारक माना जाता है, इसलिए
अपना मकान बनाने के लिए मंगल की स्थिति
कुंडली में शुभ तथा बली
होनी चाहिए.
मंगल का संबंध जब जन्म कुंडली में चतुर्थ भाव
से बनता है तब व्यक्ति अपने जीवन में
कभी ना कभी खुद
की प्रॉपर्टी अवश्य बनाता है.
मंगल यदि अकेला चतुर्थ भाव में स्थित हो तब
अपनी प्रॉपर्टी होते हुए
भी व्यक्ति को उससे कलह ही
प्राप्त होते हैं अथवा प्रॉपर्टी को लेकर कोई ना
कोई विवाद बना रहता है.
मंगल को भूमि तो शनि को निर्माण माना गया है. इसलिए जब
भी दशा/अन्तर्दशा में मंगल व शनि का संबंध
चतुर्थ/चतुर्थेश से बनता है और कुंडली में मकान
बनने के योग मौजूद होते हैं तब व्यक्ति अपना घर बनाता है.
चतुर्थ भाव/चतुर्थेश पर शुभ ग्रहों का प्रभाव घर का सुख देता
है.
चतुर्थ भाव/चतुर्थेश पर पाप व अशुभ ग्रहो का प्रभाव घर के
सुख में कमी देता है और व्यक्ति अपना घर
नही बना पाता है.
चतुर्थ भाव का संबंध एकादश से बनने पर व्यक्ति के एक से
अधिक मकान हो सकते हैं. एकादशेश यदि चतुर्थ में स्थित हो तो
इस भाव की वृद्धि करता है और एक से अधिक
मकान होते हैं.
यदि चतुर्थेश, एकादश भाव में स्थित हो तब व्यक्ति
की आजीविका का संबंध भूमि से
बनता है.
कुंडली में यदि चतुर्थ का संबंध अष्टम से बन रहा
हो तब संपत्ति मिलने में अड़चने हो सकती हैं.
जन्म कुंडली में यदि बृहस्पति का संबंध अष्टम
भाव से बन रहा हो तब पैतृक संपत्ति मिलने के योग बनते हैं.
चतुर्थ, अष्टम व एकादश का संबंध बनने पर व्यक्ति
जीवन में अपनी संपत्ति अवश्य
बनाता है और हो सकता है कि वह अपने मित्रों के सहयोग से
मकान बनाएं.
चतुर्थ का संबंध बारहवें से बन रहा हो तब व्यक्ति घर से दूर
जाकर अपना मकान बना सकता है या विदेश में अपना घर बना
सकता है.
जो योग जन्म कुंडली में दिखते हैं
वही योग बली अवस्था में नवांश में
भी मौजूद होने चाहिए.
भूमि से संबंधित सभी योग चतुर्थांश
कुंडली में भी मिलने आवश्यक हैं.
चतुर्थांश कुंडली का लग्न/लग्नेश, चतुर्थ भाव/
चतुर्थेश व मंगल की स्थिति का आंकलन करना
चाहिए. यदि यह सब बली हैं तब व्यक्ति मकान
बनाने में सफल रहता है.
मकान अथवा भूमि से संबंधित सभी योगो का आंकलन
जन्म कुंडली, नवांश कुंडली व
चतुर्थांश कुंडली में भी देखा जाता
है. यदि तीनों में ही
बली योग हैं तब बिना किसी के
रुकावटों के घर बन जाता है. जितने बली योग होगें
उतना अच्छा घर और योग जितने कमजोर होते जाएंगे, घर बनाने में
उतनी ही अधिक परेशानियों का सामना
करना पड़ सकता है.
जन्म कुंडली में यदि चतुर्थ भाव पर अशुभ शनि का
प्रभाव आ रहा हो तब व्यक्ति घर के सुख से वंचित रह सकता
है. उसका अपना घर होते भी उसमें
नही रह पाएगा अथवा जीवन में
एक स्थान पर टिक कर नही रह पाएगा. बहुत
ज्यादा घर बदल सकता है.
चतुर्थ भाव का संबंध छठे भाव से बन रहा हो तब व्यक्ति को
जमीन से संबंधित कोर्ट-केस आदि का सामना
भी करना पड़ सकता है.
वर्तमान समय में चतुर्थ भाव का संबंध छठे भाव से बनने पर
व्यक्ति बैंक से लोन लेकर या किसी अन्य स्थान से
लोन लेकर घर बनाता है.
चतुर्थ भाव का संबंध यदि दूसरे भाव से बन रहा हो तब व्यक्ति
को अपनी माता की ओर से भूमि लाभ
होता है.
चतुर्थ का संबंध नवम से बन रहा हो तब व्यक्ति को अपने पिता
से भूमि लाभ हो सकता है.

*संकलन जोतिषरत्न पं देवव्रत बूट*

*ग्रहदृष्टी सूर्य सिध्दांतीय पंचांग नागपूर*
[10/01, 9:50 AM] ‪+91 94228 06617‬: *संतान योग*

सन्तान प्राप्ति हमारे पूर्व जन्मोपार्जित कर्मों पर आधारित है। अत: हमें नि:सन्तान दम्पत्ति की कुण्डली का अध्ययन करते वक्त किसी एक की कुण्डली का अध्ययन करने की बजाये पति-पित्न दोंनो की कुण्डली का गहन अध्ययन करने के बाद ही निष्कर्ष पर पहुंचना चाहिये। अगर पंचमेश खराब है या पितृदोष, नागदोष व नाड़ीदोष है तब उनका उपाय मन्त्र, यज्ञ, अनुष्ठान तथा दान-पुण्य से करना चाहिये। प्रस्तुत लेख में सन्तान प्राप्ति में होने वाली रूकावट के कारण व निवारण पर प्रकाश डाला गया है। सन्तान प्राप्ति योग के लिये जन्मकुण्डली का प्रथम स्थान व पंचमेश महत्वपूर्ण होता है। अगर पंचमेश बलवान हो व उसकी लग्न पर दृष्टि हो या लग्नेश के साथ युति हो तो निश्चित तौर पर दाम्पत्ति को सन्तान सुख प्राप्त होगा।

यदि सन्तान के कारक गुरू ग्रह पंचम स्थान में उपनी स्वराशि धनु, मीन या उच्च राशि कर्क या नीच राशि मकर में हो तब कन्याओं का जन्म ज्यादा देखा गया है। पुत्र सन्तान हो भी जाती है तो बीमार रहती है अथवा पुत्र शोक होता है। यदि पंचम स्थान में मेष, सिंह, वृश्चिक या मीन राशि पर गुरू की दृष्टि या मंगल का प्रभाव होने पर पुत्र प्राप्ति होती है। यदि पंचम स्थान के दोनों ओर शुभ ग्रह हो व पंचम भाव तथा पंचमेश पर शुभ ग्रहों की दृष्टि हो तो पुत्र के होने की संभावना ज्यादा होती है। पंचमेश के बलवान होने पर पुत्र लाभ होता है। परन्तु पंचमेश अष्टम या षष्ठ भाव में नहीं होना चाहियें। बलवान पंचम, सप्तम या लग्न में स्थित होने पर उत्तम सन्तान सुख प्राप्त होता है।

बलवान गुरू व सूर्य भी पुत्र सन्तान योग का निर्माण करते हैं। पंचमेश के बलवान हाने पर, शुभ ग्रहों के द्वारा दृष्ट होने पर, शुभ ग्रहों से युत हाने पर पुत्र सन्तान योग बनता है। पंचम स्थान पर चन्द्र ग्रह हो व शुभ ग्रहों से दृष्ट हो तब भी पुत्र सन्तान योग होता है। पुरूष जातक की कुण्डली में सूर्य व शुक्र बलवान हाने पर वह सन्तान उत्पन्न करने के अधिक योग्य होता है। मंगल व चन्द्रमा के बलवान हाने पर स्त्री जातक सन्तान उत्पन्न करने के योग्य होती है।

सन्तान न होने के योग –

पंचम स्थान या पंचमेश के साथ राहू होने पर सर्पशाप होता है। ऐसे में जातक को पुत्र नहीं होता है अथवा पुत्र नाश होता है।
शुभ ग्रहों की दृष्टि हाने पर पुत्र प्राप्ति हो सकती है।
यदि लग्न व त्रिकोण स्थान में शनि हो और शुभ ग्रहो द्वारा दृष्ट न हो तो पितृशाप से पुत्र प्राप्ति में कठिनाई होती है।
पंचमेश मंगल से दृष्ट हो या पंचम भाव में कर्क राशि का मंगल हो तब पुत्र प्राप्ति में कठिनाई होती है तथा शत्रु के प्रभाव से पुत्र नाश भी होता है।
पंचमेश व पंचम स्थान पर क्रूर ग्रहों की दृष्टि हो तब देवशाप द्वारा पुत्र नाश होता है।
चतुर्थ स्थान में पाप ग्रह हो पंचमेश के साथ शनि हो एवं व्यय स्थान में पाप ग्रह हो तो मातृदोष कें कारण सन्तान प्राप्ति में कठिनाई होती है।
भाग्य भाव में पाप ग्रह हो व पंचमेश के साथ शनि हो तब पितृदोष से सन्तान होने में कठनाई होती है।
गुरू पंचमेश व लग्नेश निर्बल हो तथा सूर्य, चन्द्रमा व नावमांश निर्बल हो तब देवशाप के प्रभाव से सन्तान हानि होती है।
गुरू, शुक्र पाप युक्त हों तो ब्राह्मणशाप व सूर्य, चन्द्र के खराब या नीच के होने पर पितृशाप के कारण सन्तान प्राप्ति में कठिनाई होती है।
यदि लग्नेश, पंचमेश व गुरू निर्बल हों या 6वें,8वें,12वें स्थान में हो तों भी सन्तान प्राप्ति में कठिनाई होती है। पाप ग्रह चतुर्थ स्थान में हो तो भी सन्तान प्राप्ति की राह में कठिनाई होती है।
नवम भाव में पाप ग्रह हो तथा सूर्य से युक्त हो तब पिता (जिसकी कुण्डली में यह योग हो उसके पिता) के जीवन काल में पोता देखना नसीब नहीं होता है।

*संकलन जोतिषरत्न पं देवव्रत बूट*

*ग्रहदृष्टी सूर्य सिध्दांतीय पंचांग नागपूर*