Sunday, 12 March 2023

मंगल कामना व शांतीपाठशरणं त्वां गतो नाथ संसारार्णवतारक| दिश:पश्य अध:पश्य व्याधिभ्योरक्ष नित्यश:| प्रसीद स्वस्य राष्ट्रस्य राज्ञ:सर्वबलस्यच | गर्भिणीनां च वृद्धांना व्रीहिणां च गवां तथा || ब्राम्हणानां च सततं शातिं करु शुभं करु || अन्नं कुरु सुवृष्टिं च सुभिक्षमभयं तथा | राष्ट्रं प्रवर्द्धंतु विभो शांति र्भवतु नित्यश: ||देवानां ब्राम्हणानां च भक्तानां कन्यकासु च | पशूंना सर्वभूतानां शांतिर्भवतु नित्यश: || संसार सागरातून उद्धार करणाऱ्या प्रभो आम्ही आपणास शरण आलो आहोत आपण प्रसन्न व्हावे आपली दिव्य रक्षा दृष्टी चतुदीक् बनली आहे आधी व्याधी पासून आपण आमचे रक्षण सदैव करता आमचे राष्ट्र शासन त्रिविध प्रकारचे सैन्यबळ यावर आपली विजयिनी वरददृष्टी सतत असावी गाई गर्भिणी स्त्रिया वृद्ध जन अशक्त दिन हीन विद्वान ब्राह्मण यावर आपली शुभ दृष्टी अनुग्रह दृष्टी सतत असावी आपण यांच्यावर प्रसन्न असावे आमच्या देशातील धनधान्य समृद्ध करावे आपण सर्वत्र सुवृष्टी करावी पर्याप्त अन्न व सुभिक्ष यांना प्रदान करावे आमची अन्न भंडारे भरावीत सर्वतः अभयदान असावे विभो आपण आमच्या राष्ट्राचे संवर्धन करावे सर्वत्र विश्वात शुभ शांती पसरावी देव ब्राह्मण भक्त संत महात्मे कन्या पशुपक्षी आणि समस्त जीव सदैव शांती प्राप्त करून घेवोत. सर्वत्र सर्वजण सुखाने समाधानाने नांदावेत.महादेव गोविंद गाडगीळ तळवणे सावंतवाडी

Friday, 10 March 2023

*ब्राह्मणदक्षिणा व शास्त्र**मुहूर्ते समतीते तु,**भवेत् शतगुणा च सा |**त्रिरात्रे तद् दशगुणा,**सप्ताहे द्विगुणा मता ||**मासे लक्षगुणा प्रोक्ता,**ब्राह्मणानां च वर्धते |**संवत्सर व्यतीते तु,**त्रिकोटिगुणा भवेत् ||**कर्मं तद् यजमानानां,**सर्वञ्च निष्फलं भवेत् |**सब्रह्मस्व अपहारी च,**न कर्मार्हो शुचिर् नर: ||*अर्थात, ब्राह्मणांची दक्षिणा हवनाची पूर्णाहुति झाल्यावर एका मुहूर्ताच्या (२४ मिनिटाच्या) आत दिली पाहिजे, अन्यथा मुहूर्त निघून गेल्यावर शतपटीने वाढते. आणि तीन रात्री निघून गेल्यावर एक हजार पट, सप्ताहानंतर दोन हजार पट, महिन्यानंतर एक लाख पट, आणि संवत्सर निघून गेल्यावर तीन करोड पट दक्षिणा यजमानाने दिली पाहिजे. जर याप्रकारे न दिली तर त्याचे कर्म निष्फल होते, व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. त्याच्या हाताने केले जाणारे हव्य-कव्य देवता व पितर कधीच प्राप्त करत नाही. म्हणून ब्राह्मणांची दक्षिणा लवकरात लवकर दिली पाहिजे. हे शास्त्रप्रमाण आहे.म्हणून चाणक्य म्हणतात, *"नास्ति यज्ञसमो रिपु:"* अर्थात यज्ञादि कर्म विधिने सम्पन्न झाल्यावर लाभ, अन्यथा सर्वात जास्त हानीपर असते. गीतेतही भगवंतांनी स्वयं सांगितले आहे,*विधिहीनं असृष्टान्नं,**मन्त्रहीनं अदक्षिणं |**श्रद्धाविरहितं यज्ञं,**तामसं परिचक्षते ||*अयोग्य विधिने बनवलेले भोजन जसे परिणामात नुकसान करते, तसेच ब्राह्मणाने सांगितलेले मन्त्र दक्षिणा न दिल्यावर नुकसान करते.शास्त्र सांगते कि लोखंडाचे फुटाणे किंवा तुकडे देखील व्यक्ति पचवू शकतो परन्तु ब्राह्मणांच्या धनाला पचवू शकत नाही. कोणत्याही उपायाने ब्राह्मणांचे धन घेणारा नेहेमी दु:खच प्राप्त करतो. यावर महाभारतात एक कथानक आले आहे.महाभारत युद्ध चालू होते, युद्धमैदानात वाघासारखे हिंसक जीव योद्ध्यांचे गरमगरम रक्त पीत होते. एवढ्यातच धृष्टद्युम्नाने तलवारीने पुत्रशोकाने दु:खी निःशस्त्र द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचार्याचे गरमगरम रक्त पिण्यासाठी एक वाघीण पळतपळत येते, तेंव्हा वाघ वाघिणीला म्हणतो, प्रिये, *"विप्र-रक्तोsअयं गलद् दगलद् दहति"*अर्थात, ते ब्राह्मणाचे रक्त आहे, ते पिउ नको, ते शरीराला दहन करुन (गाळून गाळून) नष्ट करेल तेंव्हा त्या वाघिणीने देखील ब्राह्मण द्रोणाचार्याचे रक्तपान केले नाही.ऋषिमुनिंचे कररुपात रक्त घेतल्यानेच रावणकुळाचा संहार झाला, म्हणूनच जीवनात कधीही ब्राह्मणांचे द्रव्य अपहरण कोणत्याही रुपात करु नये.*वित्तशाट्ठ्यं न कुर्वीत,**सति द्रव्ये फलप्रदम |*अनुष्ठान, पाठ-पूजन केल्यावर ब्राह्मणांना उचित दक्षिणा दिली पाहिजे, आणि दक्षिणे-अतिरिक्त त्यांच्या येण्याजाण्याचे भाडेही वेगळे दिले पाहिजे. त्यानंतर विनम्रतेने ब्राह्मणांना वचनाद्वारे देखील सन्तुष्ट करत आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्यावर ब्राह्मण मुखाने नाही तर हृदयाने आशीर्वाद देतो, आणि तेंव्हा यजमानाचे कल्याण होते.*यत्र भुंड्क्ते द्विजः तस्मात्,**तत्र भुंड्क्ते हरि: स्वयम् ||*ज्याच्या घरात अशा प्रकारे श्रद्धेने ब्राह्मणभोजन होते, तिथे ब्राह्मणरुपात स्वयं भगवानच भोजन करतात.

Sunday, 11 December 2022

*तरच मी लग्नाला तयार होईल अशी मागणी ऐकून थक्क झालो*दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला. ✅#संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅1. ✅कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.✅2. ✅वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.✅3. ✅विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल. ✅4. ✅विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील ✅5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.✅6. ✅गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही. ✅7.✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.✅9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल. ✅10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही...11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही...12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल...13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत...14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत...15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे, व भेटणे फोटो काढणे मला आवडणार नाही...16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीय पद्धतीने विवाह असेल तर मी तयार होईल...17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात, जीवापाड जपतात लग्न साठी कर्जबाजारी होतात, हा वायफळ खर्च टाळा हा संदेश,,, आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले. आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.बघा जमतय का ? *ही काळाची व संस्कृती जपण्याची गरज आहे ...*🚩....…Cp

Sunday, 13 November 2022

🌹 *दशमहाविद्या* 🌹 ( मराठी अर्थासह )*तारामंत्र*----------------------------------------------*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*----------------------------------------------*जपहोमः -**लक्षद्वयं जपेद्विद्यां हविष्याशी जितेन्द्रिय ।**पलाशकुसुमैर्देंवि जुहुयात्तद्दशांशतः ॥**अर्थः -*हे देवी हविष्यान्नावर जितेंद्रिय राहून या मंत्राचा दोन लक्ष जप करावा व पलाशपुष्पद्वारा जपदशांश होम करावा .*तारास्तोत्र**तारा च तारिणी देवी नागमुण्डविभूषिता ।**ललज्जिव्हा नीलवर्णा ब्रह्मरुपधरा तथा ॥**नागांचितकटी देवी नीलाम्बरधरा परा ।**नामाष्टकमिदं स्तोत्रं यः शृणुयादपि ॥**तस्य सर्वार्थसिद्धिः स्यात सत्यं सत्यं महेश्वरी ॥१॥**ताराकवच**दिव्यं हि कवचं देवि तारायाः सर्वकामदम ॥**शृणुष्व परमं तत्तु तव स्नेहात प्रकाशितम ॥१॥**अक्षोभ्य ऋषिरित्यस्य छन्दस्तुष्टुवुदाहृतम ॥**तारा भगवती देवी मन्त्रसिद्धौ प्रकीर्तिता ॥२॥**ॐकारो मे शिरः पातु ब्रह्मरुपा महेश्वरी।**र्‍हींकारः पातु ललाटे बीजरुपा महेश्वरी ॥**स्त्रींकारः पातु वदने लज्जारुपा महेश्वरी ।**हुंकारः पातु हृदये तारिणी शक्तिरुपधृक ॥३॥**फटकारः पातु सर्वांगे सर्वासिद्धिफलप्रदा।**खर्वा मां पातु देवेशी गण्डयुग्मे भयापहा ॥**लम्बोदरी सदा स्कंधयुग्मे पातु महेश्वरी ।**व्याघ्रचर्मावृता कटी पातु देवी शिवप्रिया ॥४॥**पीतोन्नतस्तनी पातु पार्श्वयुग्मे महेश्वरी ।**रक्तवर्तुलनेत्रा च कटिदेशे सदाऽवतु ॥**ललज्जिव्हा सदा पातु नाभौ मां भुवनेश्वरी ।**करालास्या सदा पातु लिंगे देवी हरिप्रिया ॥५॥**विवादे कलहे चैव अग्नौ च रणमध्यत ।**सर्वदा पातु मा देवी झिन्टीरुपा वृकोदरी ॥**सर्वदा पातु मा देवी स्वर्गे मर्त्ये रसातले ।**सर्वाभूषिता देवी सर्वदेवप्रपूजिता ॥६॥**क्रीँ क्रीँ हुं हुं फट फट पाहि पाहि समन्तत ।**कराला घोरदशना भीमनेत्रा वृकोदरी ॥७॥**अट्टाहासा महाभागा भीमनेत्रा विघूर्णितत्रिलोचना ॥**लंबोदरी जगद्धात्री डाकिनी योगिनी युता ॥**लज्जारुपा योनिरुपा विकटा देवीपूजिता।**पातु मां चण्डि मातंगी उग्रचंडा महेश्वरी ॥८॥**जले स्थले चान्तरिक्षे तथा च शत्रुमध्यत ।**सर्वतः पातु मां देवी खड्गहस्ता जयप्रदा ॥९॥**कवचं प्रपठेद्यस्तु धारयेच्छ्रुणुयादपि ॥**न विद्यते भयं तस्य त्रिषु लोकेषु पार्वती ॥१०॥**तात्पयार्थः -*जो पुरुष हें कवच नित्य भक्तिपूर्वक श्रवण किंवा पठण करितो , अथवा धारण करितो ; त्यास त्रैलोक्यांत कोणाचेंही भय नाही . इति

Tuesday, 25 October 2022

💥 #संस्कृत_संख्या_गिनती :🚩🚩1. एकम्2. द्वे3. त्रीणि4. चत्वारि5. पञ्च6. षट्7. सप्त8. अष्ठ9. नव10. दश11. एकादश12. द्वादश13. त्रयोदश14. चतुर्दश15. पञ्चदश16. षोडश17. सप्तदश18. अष्टादश19. नवदश20. विंशतिः21. एकविंशतिः22. द्वाविंशतिः23. त्रयोविंशतिः24. चतुर्विंशतिः25. पञ्चविंशतिः26. षड्विंशतिः27. सप्तविंशतिः28. अष्टाविंशतिः29. नवविंशतिः30. त्रिंशत्31. एकत्रिंशत्32. द्वात्रिंशत्33. त्रयस्त्रिंशत्34. चतुस्त्रिंशत्35. पञ्चत्रिंशत्36. षट्त्रिंशत्37. सप्तत्रिंशत्38. अष्टत्रिंशत्39. नवत्रिंशत्40. चत्वारिंशत्41. एकचत्वारिंशत्42. द्विचत्वारिंशत्43. त्रिचत्वारिंशत्44. चतुश्चत्वारिंशत्45. पञ्चचत्वारिंशत्46. षट्चत्वारिंशत्47. सप्तचत्वारिंशत्48. अष्टचत्वारिंशत्49. नवचत्वारिंशत्50. पञ्चाशत्51. एकपञ्चाशत्52. द्विपञ्चाशत्53. त्रिपञ्चाशत्54. चतुःपञ्चाशत्55. पञ्चपञ्चाशत्56. षट्पञ्चाशत्57. सप्तपञ्चाशत्58. अष्ट्पञ्चाशत्59. नवपञ्चाशत्60. षष्टिः61. एकषष्टिः62. द्विषष्टिः63. त्रिषष्टि:64. चतुःषष्टिः65. पञ्चषष्टिः66. षट्षष्टिः67. सप्तषष्टिः68. अष्टषष्टिः69. नवषष्टिः70. सप्ततिः71. एकसप्ततिः72. द्विसप्ततिः73. त्रिसप्ततिः74. चतुःसप्ततिः75. पञ्चसप्ततिः76. षट्सप्ततिः77. सप्तसप्ततिः78. अष्टसप्ततिः79. नवसप्ततिः80. अशीतिः81. एकाशीतिः82. द्व्यशीतिः83. त्र्यशीतिः84. चतुरशीतिः85. पञ्चाशीतिः86. षडशीतिः87. सप्ताशीतिः88. अष्टाशीतिः89. नवाशीतिः90. नवतिः91. एकनवतिः92. द्विनवतिः93. त्रिनवतिः94. चतुर्नवतिः95. पञ्चनवतिः96. षण्णवतिः97. सप्तनवतिः98. अष्टनवतिः99. नवनवतिः100. शतम्200 - द्विशत or द्वेशते300 - त्रिशत400 - चतुःशत500 - पञ्चशत600 - षट्शत700 - सप्तशत 800 - अष्टशत900 - नवशत1,000 - सहस्र or दशशत2,000 - द्विसहस्र3,000 - त्रिसहस्र4,000 - चतःसहस्र5,000 - पञ्चसहस्र6,000 - षट्सहस्र7,000 - सप्तसहस्र8,000 - अष्टसहस्र9,000 - नवसहस्र10,000 - अयुत1,00,000 - लक्ष10,00,000 - प्रयुत1,00,00,000 - कोटि10,00,00,000 - अर्बुद1,00,00,00,000 - अब्ज10,00,00,00,000 - खर्व1,00,00,00,00,000 - निखर्व10,00,00,00,00,000 - महापद्म1,00,00,00,00,00,000 - शङ्कु10,00,00,00,00,00,000 - जलधि1,00,00,00,00,00,00,000 - अन्त्य10,00,00,00,00,00,00,000 - मध्य1,00,00,00,00,00,00,00,000 - परार्ध=========================एक-दश-शत सहस्रायुत-लक्ष-प्रयुत-कोटयः क्रमशः |अर्बुदमब्ज खर्व-निखर्व-महापद्म-शङ्कवस्तस्मात् ||जलधिश्चान्तं मध्यं परार्धमिति दशगुणोत्राः संज्ञाः |संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थं कृताः पूर्वैः ||