Saturday, 17 April 2021
Tuesday, 13 April 2021
गोरखमुडी
(वनस्पती तंत्र )
गोरखमुंडी वनस्पती एक दिव्य वनस्पती.
प्रत्येकाने हि पोस्ट एक ऋण समजून शेअर करावी.
सर्वांच्या माहितीसाठी म्हणून हे पोस्ट टाकत आहे लेख लिहायला खूप मेहनत लागते याचा सर्व सदस्यांनी विचार करूनच पोस्ट शेअर करावी.
चला तर गोरखमुंडी ला तंत्र शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलेल आहे. तर त्याला त्या वनस्पती बद्दल आपण जाणून घेऊ का आणि त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे काय आहेत ते पण आज आपण जाणून घेणार आहोत. या वनस्पतीला महाश्रवणी किंवा श्रवणी असेही म्हणतात या वनस्पतीची गणना 64 दिव्य वनस्पती मध्ये केली जाते.
ही वनस्पती त्रिदोषनाशक आहे. शरीरातील तिन्ही दोषांना दूर करण्याची ताकत हिच्यात आहे.
जर गोरखमुंडी चैत्र मासा कोणत्याही शुभ वारी गोरखमुंडी वनस्पती चे फळ किंवा बोंड जर का गिळले न चावता तर गेले दृष्टी परत येते. पण वनस्पती गिळल्यानंतर पाणी वरून आजीबात प्यायचं नाहीं हे कशात ठेवा कमीत कमी 2 तास तरी.
थंड जागेवर उगाणारी वनस्पती आहे.
जसे की नादी तलाव अशा ठिकाणी.
हिमाचल प्रदेशात ही वनस्पती मोठया प्रमाणात आढळते.
अशा काही दुर्मिळ वनस्पती नष्ट होत चालल्या अहेत आपल्याला प्रत्येक वनस्पतीच संवर्धन करायचे आहे प्रत्येक वनस्पतीला जपायचं आहे म्हणून हा लेखांकाचा खटाटोप मी करत आहे जेणेकरून दुर्मिळ वनस्पती वाचल्या पाहिजेत.
हृदयातील कमजोरी, कावीळ, लिव्हर, अर्ध डोकेदुखी अशा बऱ्याचशा रोगांवर अशा बऱ्याच समस्यांवर कामाला येते.
शरीरात रक्तशुद्धीकरण करणारी वनस्पती आहे.
ज्या महिलांना गर्भाशयाचे आजार असतील किंवा गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ गर्भाशयामध्ये टिकत नसेल तर त्या वेळेस या वनस्पतीचा उपचार करून त्या स्त्रीला गर्भ टिकण्यास मदत होते.
या वनस्पतीला विशिष्ट अशा प्रकारचा वास असतो. तिखट वास असतो.
गोरख म्हणजे गोरक्षनाथ यांच्या नावावरून या वनस्पती त हे नाव मिळाले आहे.
मुंडी म्हणजे त्या वनस्पतीचा बोंड डोक्या प्रमाणे दिसत म्हणून गोरखमुंडी असे नाव दिलेले आहे.
म्हणजेच डोक्यातील आजार डोक्याचे आजार मेंदूचे आजार या सर्व रोगावर ही वनस्पती चालते.
ज्या व्यक्तीचा अर्ध डोकं दुखत असेल त्या साईडच्या नाकपुडी मध्ये या वनस्पतीचा 2 थेंब रस सोडावा लगेच डोकेदुखी थांबते.
तर चला याचा तांत्रिक उपयोग कसा होतो याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) दिवाळीच्या वेळेस या वनस्पती सिद्ध केल्या जातात किंवा अमावस्या-पौर्णिमेला सुद्धा सुद्धा केल्या जातात. सिद्ध केलेली वनस्पती किंवा वनस्पतीचे फळ किंवा बोंड जर का तिजोरीमध्ये ठेवले तर अपार संपत्ती मिळण्यास मदत होते.
2) कोर्टकचेरीच्या कामांमध्ये सुद्धा उपयोगी पडते सिद्ध केल्यानंतर सोबत घेऊन जावे.
3) तंत्र बाधा करणीबाधा भूत बाधा पिशाच्च बाधा सर्व बाधेवर अशी उपयुक्त वनस्पती आहे अमावस्याला सिद्ध करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे. त्यानंतर सिद्ध करून गळ्यामध्ये धारण करावी.
5) तंत्रातील सर्व प्रकारचे कामे या वनस्पतीपासून होतात.
वशीकरण, सम्मोहन, उच्चाटन, जारण-मारण, स्थमभन. या सर्व प्रकारची कामे या वनस्पतीपासून केली जातात.
6) ज्या स्त्रीला संतती होण्यास अडचणी येत आहेत. त्या स्त्रीने पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे मुळी सिद्ध करून आपल्या कमरेला काळ्या दोऱ्यामध्ये बांधावी.
लवकरच संतानप्राप्ती चा योग्य निर्माण होऊन घरामध्ये बाळकृष्ण खेळू लागेल.
7) या वनस्पतीचे नियमितपणे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला दुर्धर आजारापासून मुक्तता होते आणि विशिष्ट प्रकारची वाचासिद्धी प्राप्त होते.
8) पुरुषांसाठी सुद्धा उपयुक्त अशी वनस्पती आहे कामशक्ती वाढवण्यासाठी तसेच दुर्बलता कमी करण्यासाठी या वनस्पतीचे व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल ग्राहकपुरुषांनी रोज सेवन करावे अचंबित होणारा लाभ मिळेल.
9) व्यवसाय चालत नसेल काही कारणास्तव बंद पडला असेल दुकानांमध्ये माल असूनही ग्राहक पाठ फिरवत आहात असतात त्यासाठी सिद्ध केलेली वनस्पती आपल्या तिजोरी मध्ये ठेवून द्यावी किंवा दुकानांमध्ये पूर्व दिशेला लाल वस्तू गुंडाळून ठेवून द्यावी. नक्कीच व्यवसायामध्ये नोकरीमध्ये लाभ मिळेल.
10) लहान मुलांचा अभ्यासात जर मन लागत नसेल तर मुलांना एका ताईतात भरून ही वनस्पती गळ्यात धारण करावी.
म्हणूनच या वनस्पतीला गोरख (मुंडी) मुंडी म्हणजे डोके डोक्यात लक्षात राहण्यासाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
टीप ~ चोरांनी या लेखापासून सावधान रहावे लेखक चोरी करत असताना विचार करावा की लेखकाने किती या लिखाणासाठी मेहनत घेतली असेल जशाचा तसा लेख शेअर करावा या मध्ये फेरफार बदल करू नये. नावासकट लेख शेअर करावा.
जर का लेख चोरलेला कुठे आढळून आला तर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
©लेखक ~ ओम स्वामी श्री क्षेत्र नकुलेश्वर देवस्थान बोरगाव.
संपर्क whatsapp~9665958865.
या समूहावर आम्ही अध्यात्मिक तसेच धार्मिक माहिती टाकतो रोज नवनवीन माहिती वाचण्यासाठी आपल्या समूहाला ऍड व्हा मी खाली समूहाची लिंक देत आहे.
https://www.facebook.com/groups/547195975928818/?ref=share
Friday, 26 February 2021
(दैवी शक्ती लाभलेल्या वनस्पती भाग-10) 🌳चंदन एक दैवी वृक्ष🌳 प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करावी प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला ही नवीन माहिती समजेल आणि त्यांच्या आयुष्यातील कष्ट दूर होतील.©लेखक ~ओम स्वामी~{9665958865}नमस्कार मंडळी🙏💐 आज आपल्याला चंदन वृक्षाबद्दल माहिती देणार आहे त्याचा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धार्मिक कार्यामध्ये आयुर्वेदिक उपयोग कसा होतो ते मी आज आपल्याला सांगणार आहे.🕉️ मुख्यत्वे चंदनाचे दोन प्रकार असतात एक पांढरा चंदन आणि एक लाल चंदन🕉️पूजा सामग्री म्हणून वापरल्या जाणार्या चंदनाला खूप शुभ लाकूड मानले जाते. चंदन उगाळून कपाळावर टिळक( लेप ) म्हणून वापरले जाते . याचा उपयोग सरपण म्हणून केला जातो. याशिवाय त्वचेची समस्या दूर करण्यासाठी चंदन पावडर देखील वापरली जाते. चंदनाचे वाळली लाकूड होम हवनामध्ये सुद्धा वापरले जाते. आज आपण असेच काही चंदनाच्या झाडा मुळे आपल्या आयुष्यातील समस्या कशा सुटू शकतील किंवा कशा सुटतील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि याबद्दल काही तोडगे आपल्याला मी सांगणार आहे🕉️वास्तू दोष दूर कराजर आपल्या घरात कोणीतरी आजारी असेल तर. घरात राहणारे लोक नकारात्मक विचार करत राहतात. जर नोकरी व्यवसायात प्रगती करत नसेल तर ते आपल्या घराच्या चुकांमुळे देखील होऊ शकते. घराचे वास्तू दोष दूर करण्यासाठी विशेष हवन करा. या हवनसाठी गाईच्या दुधात चंदन पावडर, अश्वगंध आणि कापूर मिसळा आणि सुमारे 40 दिवस सतत हवन करा.40 दिवस हवन करणे शक्य नसेल तर घराच्या हद्दीत चंदनचे झाड लावा. या झाडाने घराच्या सीमारेषाला स्पर्श केला पाहिजे किंवा त्यामध्ये लावावे. घरात चंदनाचे झाड अस्तित्त्वात असल्यामुळे घराच्या सर्व वस्तू काढून टाकल्या जातात व कुटूंबाला त्रास होत नाही. जर तुमच्या घरात आजार येत असतील तर हा उपाय करून पहा.🕉️झाड लावण्याची दिशा चंदनाचे झाड शक्यतो गार्डन मध्येच लावावे दक्षिण किंवा पश्चिम या दिशेला लावावे. जर गार्डन नसेल तर कमीत कमी घराच्या जवळ 15 फूट अंतर सोडून झाड लावावे. 🕉️जर शारीरिक संबंधांमध्ये पती-पत्नीमध्ये काही अडचणी येत असतील तर असलेशा किंवा पुष्य नक्षत्रावर चंदनाचे मुळी काढून आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुऊन त्यामुळे पंचोपचार पूजन करून ती मुळी काळ या दौऱ्यामध्ये दोघांनी स्वतःच्या कमरेला बांधावी यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होईल.🕉️जर आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची जर प्रगती खुंटलेली असेल किंवा कोणत्याही कामांमध्ये आपल्याला अपयश येतं किंवा कोणतेही काम आपलं सहजासहजी होतच नाही सतत घरामध्ये काही ना काही अडचणी येतच राहतात. अशावेळी चंदनाच्या झाडा जवळ पौर्णिमेदिवशी जाऊन चंदनाला हळद मिक्स केलेले तांदूळ आणि कच्चे दूध वाहून चंदनाला प्रार्थना करावी. आणि चंदनाचे एक लाकूड घरी आणून ते लाल कपड्यांमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टाकावे (आतून)🕉️जर घरामध्ये मोठे व्यक्ती असतील लहान बाळ असेल ज्यांना कोणाला नजर लागली असेल त्यांच्यासाठी एक उपाय सांगतो. चंदनाची साल काढून आणावी आणि सालीचा धूर एका टोपल्यांमध्ये करून ते टॉपलेस सात वेळेस पुढून आणि सात वेळेस त्या व्यक्तीच्या मागून उतरावे याने नजर लागली असेल तर निघून जाते.🕉️खूप जणांना अशी समस्या असते की खूप पयसे कमवतात पण घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो. तर त्यावेळेस मंगळवारी लाल चंदन म्हणजे रक्तचंदन घेऊन अनिल लाल गुलाबाचे फूल घरी आणून लक्ष्मी मातेचा मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि लाल कपड्यामुळे गुलाबाचे फूल आणि लाल चंदन गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे आणि लक्ष्मी टिकते (चंदनाचे आयुर्वेदिक उपयोग ) ⚛️चंदन पावडर पाण्यात उकळून घ्यावी व अंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून अंघोळ केल्याने संपूर्ण दिवस शरीर ताजेतवानं राहते. ⚛️ उन्हाळ्यात चंदनाचा लेप त्वचेवर लावल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्याचबरोबर शरीर दिवसभर सुगंधित राहते. ⚛️गुलाब पाण्यात चंदन टाकून त्याचा लेप लावल्याने पिंपल्स येत नाहीत. ⚛️कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवावी व ही पेस्ट चेहर्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो. ⚛️आगीमुळे शरीर भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाला तुपात मिसळून लावल्याने शरीराची दाह कमी होण्यास मदत होते व जखम लवकर भरते. ⚛️चंदन व मध मिसळून डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात. ⚛️कोरड्या त्वचेला चंदनाच्या तेलाने मॉलिश केल्याने त्वचा नितळ बनते. ⚛️उन्हाळ्यात होणार्या घामोळ्यांवर चंदनाचा लेप लावल्याने घामोळ्या लवकर बर्या होतात.© लेखक ~ ओम स्वामी श्री क्षेत्र नकुलेश्वर देवस्थान बोरगाव पीठाचार्य.संपर्क ~9665958865 आम्ही या ग्रुपवर आध्यात्मिक असे धार्मिक नवनवीन माहिती टाकतो नवनवीन माहिती वाचण्यासाठी या समूहामध्ये सामील व्हा ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांच्यासाठी मी खालील लिंक देत त्या लिंकद्वारे समूहामध्ये सामील होऊ शकता.https://www.facebook.com/groups/547195975928818/?ref=share
Monday, 1 February 2021
🌹🌹 स्वामी प्रभात 🌹🌹 🪔शिव सुप्रभातम 🔱स्नात्वा जले शीतलितान्तरङ्गाः स्पृष्ट्वा च पुष्पाणि सुवासिताङ्गाः .वीजन्ति प्रभातमरुत्तरङ्गाः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. १..नन्दीश्वरांभानिनदं मनोघ्य़ं वर्षाब्दगर्ज्जामिव मन्यमानः .केकी कुमारस्य करोति नृत्यं उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. २..लोकैकबन्धुं प्रसविष्यतीति प्राचीं समर्च्याञ्जलिबद्धहस्तैः .स्तोतुं भवन्तं मुनयः प्रवृत्ताः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ३..ब्रह्मादि-देवोदित-वेद-मन्त्रैः दिग्पाल-भूषा-मणिनां णिनादैः .कोलाहलो द्वारि च संप्रभूतः उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ४..आभाति शैलोपरि लम्बमाना मेघालिरेषा गजचर्मनीला .नीतेव शाटी हरिणा त्वदर्थं उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ५..प्राच्या समन्तात.ह प्रविकीर्यमाणैः लिप्तो .अद्य लोकः सितकान्तिपुञ्जैः .धत्ते त्वदीयां रुचिराङ्गशोभां उत्तिष्ठ शम्भो तव सुप्रभातम.ह .. ६..🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏
Thursday, 10 December 2020
गणहोम
#गणपति_अथर्वशीर्ष_गणहोम
आचम्य प्राणानायम्य देशकालौ स्मृत्वा मनेप्सितकामनासिद्धयर्थं सदभीष्टफलसंसिद्धयर्थं ऋद्धिबुद्धिसहितश्रीसिद्धिविनयकप्रीत्यर्थं श्रीगणेशाथर्वशीर्षमंत्री: अमुकावृत्या अमुकद्रव्येण आचार्यादिद्वारा देशकालाद्यनुसारत: गणहवनाख्यं कर्म करिष्ये ।
आदौ महागणपतिपूजनं स्वस्तिवाचनं आचार्यादिवरणं करिष्ये । तानि सम्पाद्य वृताचार्य: गृहस्य ईशानभागे मण्डपं निर्माय ।
तत्र अष्टदलपद्मे धान्यस्योपरि विधिवत्कलशं संस्थाप्य तत्र वरुणं पूजयेत् ।
तस्योपरि पूर्णपात्रे चंदनेन षट्कोणचक्रं लिखित्वा तस्योपरि स्वर्णनिर्मितां चतुर्भुजां परशुपाशाङ्कुसमोदकसहितां गणेशप्रतिमां अग्न्युत्तारण-प्राणप्रतिष्ठापूर्वकं “गं गणपतये नम:” इति मंत्नेण व्याहत्या स्थापयित्वा षणमुद्रां दर्शयित्वा पीठदेवता: स्थापयेत् प्रणवव्याह्रति: सर्वत्र ।
पूर्वद्वारे द्वारश्रियै नम: । रत्यै नम: । मदनाय नम: ।
दक्षिणद्वारे द्वारश्रियै नम: । गौर्यै नम: गौरिपतये नम: ।
पश्चिमद्वारे द्वारश्रियै नम: उमायै नम: । उमापतये नम: ।
उत्तरद्वारे द्वार श्रियै नम: । मत्यै नम: वाराह्यै नम: ।
अथ पीठदेवता: ।
ॐ गं गणपतये नम:
ॐ सं सरस्वत्यै नम: ।
श्रीं महालक्ष्म्यै नम:
बास्तुपुरुषाय नम: ।
मण्डुकाय नम: ।
कालग्निरुद्राय नम: ।
कूर्माय नम: ।
वराहाय नम: ।
अनन्ताय नम: ।
पृथिव्यै नम: ।
इक्षुसागराय नम: ।
स्वर्णद्वीपाय नम: ।
रत्नमण्डपाय नम: ।
कल्पवृक्षाय नम: ।
मणिवेदिकायै नक ।
गं गणपतये नम: ।
दुं दुर्गायै नम: ।
गुंगुरुभ्यो नम: ।
अं आधारशक्त्यै नम: ।
अनन्ताय नम: ।
धर्माय नम: ।
ज्ञानाय नम: ।
वैराग्याय नम: ।
अनैश्वर्याय नम: ।
(मध्ये) अनंताय नम: ।
कंदाय नम: ।
नालाय नम: ।
पद्माय नम ।
पत्रेभ्यो नम: ।
केसरेभ्यो नम: ।
कर्णिकायै नम: ।
सूर्यमण्डलाय नम: ।
चन्द्रमंडलाय नम: ।
वह्निमंडलाय नम: ।
सं सत्वाय नम: ।
रं रजसे नम: ।
तं तमसे नम: ।
अं आत्मने नम: ।
पं परमात्मने नम: ।
ज्ञानात्मने नम: ।
मायातत्त्वाय नम: ।
विघाततत्त्वाय नम: ।
शिवतत्त्वाय नम: ।
इन्द्राय नम: ।
अग्नये नम: । य
माय नम: ।
निऋतये नम: ।
वरुणाय नम: ।
वायवे नम: ।
सोमाय नंम: ।
ईशानाय नम: ।
तीव्रायै नम: ।
ज्वालिन्यै नम: ।
नंदायै नम: ।
भोगदायै नम: ।
कामरूपिण्यै नम: ।
उग्रायै नम: ।
तेजोवत्यै नम: ।
सत्यायै नम: ।
प्राकाम्यै नम: ।
(मध्ये) ऋद्धिबुद्धिसहितश्रीमहागणपतये नम: ।
स्थापयामि पूजयामि ।
प्राच्यादिषु अष्टौ लोकपालान् आवाह्य ।
गणानां त्वेति मंत्रेण मूलमंत्रेण च षोडशोपचारै: संपूजज्य । वारुणसूक्तै: गणपतिसूक्तेन (१००८) अष्टोत्तरसहस्रसंख्यात्मकमूलमंत्रेण कलशाभिमन्त्रणं कृत्वा “देवदानव” इति प्रार्थ्य ।
पश्चिमत: स्थण्डिले विधिवत् बलवर्धननामाग्निं प्रतिष्ठाप्य अन्वाधानं कुर्यात् ।
अत्र प्रधानम्-प्रधानदेवतां गणर्ति मूलमंत्रेण (१०८) अष्टोत्तरशतसंख्या आज्येन गणेशाथर्वशीर्षमंत्रै: (अमुक) आवृत्या अष्टद्रव्येण वा मोदकेन वा लाजादूर्वाङ्कुरैर्वा आज्यसमिद्भिर्वा यक्ष्ये ।
‘ॐ गं गणपतये नम: स्वाहा’ इति मंत्रेण अष्टौत्तरशतमाज्येन (१०८) हुत्वा गणपतये इदं न ममेति त्याग: ।
तत: अथर्वशीर्षमंत्रै:
(१) ॐ नमस्ते गणपतये स्वाहा । गणपतय इदं न मम । इति सर्वत्र ।
(२) ॐ त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ।
(३) ॐ त्वमेव केवलं कर्तासि ।
(४) ॐ त्वमेव केवलं धर्तासि ।
(५) ॐ त्वमेव केवलं हर्तासि ।
(६) ॐ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।
(७) ॐ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ।
(८) ॐ ऋतं वच्मि ।
(९) ॐ सत्यं वच्मि ।
(१०) ॐ अव त्वं माम् ।
(११) ॐ अव वक्तारम् ।
(१२) ॐ अव श्रोतारम् ।
(१३) ॐ अव दातारम् ।
(१४) ॐ अव धातारम् ।
(१५) ॐ अवानूचानमवशिष्यम् ।
(१६) ॐ अव पश्चात्तात् ।
(१७) ॐ अव पुरस्तात्
(१८) ॐ अवोत्तरात्तात् ।
(१९) ॐ अव दक्षिणात्तात् ।
(२०) ॐ अवचोर्ध्वात्तात् ।
(२१) ॐ अवाधरात्तात् ।
(२२) ॐ सर्वतो मां पाहि पाहि समंतात ।
(२३) ॐ त्वं वाङ्गयस्त्वं चिन्मय: ।
(२४) ॐ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: ।
(२५) ॐ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि ।
(२६) ॐ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
(२७) ॐ त्व ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।
(२८) ॐ सर्वं जगदिदं त्वत्तो जायत्ते ।
(२९) ॐ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।
(३०) ॐ सर्वं जगदिंद लयमेष्यति ।
(३१) ॐ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
(३२) ॐ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नम: ।
(३३) ॐ त्वं चत्वारि वाक्पदानि ।
(३४) ॐ त्वं गुणत्रयातीत: ।
(३५) ॐ त्वं देहत्रयातीत:।
(३६) ॐ त्वं कालत्रयातीत: ।
(३७) ॐ त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।
(३८) ॐ त्वं शक्तित्रयात्मक: ।
(३९) ॐ त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
(४०) ॐ त्वं ब्रह्मा त्वं विष्णु:।
(४१) ॐ त्वं रुद्रस्त्वमिन्द्र: ।
(४२) ॐ त्वमग्निस्त्वं वायु: ।
(४३) ॐ त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा: ।
(४४) ॐ त्व ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ।
(४५) ॐ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ।
(४६) अनुस्वार: परतर: अर्धेन्दुलसितम् ।
(४७) ॐ तोरण ऋद्वम् ।
(४८) ॐ एतत्तवमनुस्वरूपम् ।
(४९) ॐ गकार: पूर्वरूपम् ।
(५०) ॐ अकारो मध्यमरूपम् ।
(५१) ॐ अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।
(५२) ॐ बिन्दुरुत्तररूपम् ।
(५३) ॐ नाद: संधानम् ।
(५४) ॐ सँ हिता संधि: सैषा गणेशविद्या ।
(५५) ॐ गणक ऋषि: निचृद्नायत्रीछन्द: गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नम: ।
(५६) ॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ।
(५७) ॐ एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङकुशधारिणम् । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
(५८) ॐ रक्तं लंबोदरं शूर्पकर्णंक रक्तवाससम् । रक्तगंधानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पै: सुपूजितम् ।
(५९) ॐ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् । ॐ आविर्भूतं च सुष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम् ।
(६०) ॐ एवं घ्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।
(६१) ॐ नमो व्रातपतये ।
(६२) ॐ नमो गणपतये ।
(६३) ॐ नम: प्रमथपतये ।
(६४) ॐ नमस्ते अस्तु ।
(६५) ॐ लंबोदराय ।
(६६) ॐ एकदंताय ।
(६७) ॐ विघ्ननाशिने ।
(६८) ॐ शिवसुताय ।
(६९) ॐ (श्री) वरदमूर्तये नम: ।
ततश्च एतदथर्वशीर्षं. य एवं वेद । इति पठित्वा ।
तत: पीठदेवताभ्य: इन्द्रादिभ्यश्च एकैकामाज्याहुर्ति दत्वा स्विष्टकृदादिप्रायश्चित्तहोमान्ते पूर्णाहुर्ति दद्यात् । बर्हिषि पूर्णापात्रनिनयनादिहोमशेपं संपाद्य उत्तरपूजां, महापूजां, महानैवैद्यं, अष्टद्रव्यनैवेद्यं, हस्तमोदकसमर्पण, मंत्रपुष्पाञ्जलिं समर्प्य एतत्कर्म ईश्वरार्पणं कुर्यात् ।
गणहोमसांगतासिद्धयर्थं आचार्याय दशमोदकवायनदानं दद्यात् । तत्र मंत्र :---
दशानां मोदकांना च फलदक्षिणया युतम् ।
तुभ्यं दास्यामि विप्रेन्द्र यथोक्तफलदो भव ॥
इति दत्वा आचार्याय कलशपीठप्रतिमादानं दक्षिणां च च दत्वा कर्मसांगतासिद्धयर्थं गोप्रदानं दद्यात् ।
अष्टौ बाह्मणान् षट्सुवासिनीकुमारिका: भोजयित्वा तेभ्य: दक्षिणां दत्त्वा, आशिष, गृहीत्वा सुह्रद्युक्त: स्वयं भुंजीयात् ।
इति गणेशाथर्वशीर्षहवनविधि: ॥
Wednesday, 18 November 2020
गुरु..राहू चांडाळ योग. खरंच त्रासदायक आहे का? देवगुरू बृहस्पती प्रगल्भ बुध्दिमत्ताज्ञान शिक्षण संतती चा कारक असतो.धनु आणि मीन राशीचा स्वामीसात्विक ,सोज्वळ,दया ,क्षमा,शांतीअध्यात्माची ओळख घडविणारा.परोपकारी .परमात्म्याची आस दाखविणारा ,कास धरायला लावणाराविद् वत्ता कारक ,श्रेष्ठ विचारी, रुढीप्रिय,सभ्य,नीतिमान,संयमी..ग्रहराहू .लबाड कपटी,कारस्थानी.मृत्यू सम पीडा देणारा.अतृप्त वासनेचाकारक.तुरुंग जेल बंधनकारक.फसवा,खोटे बोलणारा, चौर्य कर्म करणारा,लांडी लबाडी करणारा आहे.राहू कुट नीतीचा कारक ज्या ग्रहाबरोबर असतो त्याची कार्य शक्तीसंपवतो.गुरु राहू चांडाळ योग..अशाप्रकारचे दोन ग्रह एकत्र आले..साधू आणि चांडाळ सम लोक एकत्रआले तर काय होईल?गुरु राहू युतीत राहू गुरूला चूप करतोआणि मीच गुरु आहे अशी आपलीओळख निर्माण करतो.ही युती ज्ञानयोग कारक असते..पण राहू ज्ञानाची भूक कधीच पूर्ण करत नाही.राहू हा अपरंपरा वादी असल्यामुळेलवकर निर्णय घेवू देत नाही.गुरूच्या सर्व भावांचे शुभ त्व कमी करतो.विवेक नष्ट करतो.त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होते.याचा परिणाम कर्मावर होतो .आणि जातकाचे जीवन अस्थिर होते.गुरु राहू चांडाळ योग असणारे जातकनेहमी आपल्या मतावर ठाम असतात.आपलेच खरे करणारे असतात.दुसऱ्यांचे चुकांना कधी क्षमा करतनाहीत.माझेच खरे कसे .हे सिध्द करणे चाप्रयत्न करीत असतात.गुरु राहू चांडाळ योग काही वेळेससकारात्मक फळे देतो.निष्प्रभ होतो.पुढील योगात गुरु राहू चांडाळ योगनिष्प्रभ होतो..*कन्येचा बुध असताना.*बुध शुक्र बलवान असताना.*शुक्राची गुरूवर दृष्टी असताना.*लग्नेश धनेश परिवर्तन योग असताना.*दशमेश भाग्येष परिवर्तन योगातअसताना.*पंचमेश भाग्ये श परिवर्तन योग*लग्नेश ५-९-११स्थानी असताना*पत्रिकेत चंद्र रवी शुभ अवस्थेत असताना*राहू पंचम व नवम स्थानी किंवारेवती नक्षत्र असताना.जातक खुप समंजस असतो त्यामुळेचांडाळ योगाचे दुष्परिणाम सहज संपवतो.*राहू हा शनीचा हस्तक असल्यामुळेशनी महा दशेत चांडाळ योगाची फळेनिष्प्रभ हो ताना दिसतात.चांडाळ योगात करायची उपासना.गुरु तुल्य व्यक्ती जसे आई वडीलगुरु यांचा आशीर्वाद घ्यावा.योग्य गुरु शोधावा.वाणीवर नियंत्रण ठेवा.गणेशाची आराधना करावी.सरस्वती ची उपासना करावी.हनुमान चालीसा वाचावे.केळीचे झाडाची पूजा करावी.वडाचे झाडाची पूजा करून कच्चेदूध घालावे....वरील उपायाने चांडाळ योगात.सुख मिळवता येईल..........ज्योतिष भास्कर...........सुवर्णा सु त्रावे...........फलज्योतिष अभ्यास मंडळ..............पुणे.........
Saturday, 3 October 2020
गणेशा स्तुती
विकटोत्कटसुन्दरदन्तिमुखं
भुजगेन्द्रसुसर्पगदाभरणम् ।
गजनीलगजेन्द्रगणाधिपतिं
प्रणतोऽस्मिविनायकहस्तिमुखम् ॥ १॥
सुरसुरगणपतिसुन्दरकेशं
ऋषिऋषिगणपतियज्ञसमानम् ।
भवभवगणपतिपद्मशरीरं
जयजय गणपति दिव्य नमस्ते ॥ २॥
गजमुखवक्त्रं गिरिजापुत्रं गणगुणमित्रं गणपतिमीशप्रियम् ॥ ३॥
करधृतपरशुं कङ्कणपाणिं कबलितपद्मरुचिम् ।
सुरपतिवन्द्यं सुन्दरवक्त्रं सुन्दरचितमणिमकुटम् ॥ ४॥
प्रणमतदेहं प्रकटितकालं षष्ठिरि तालमिदं
तत्तत्षष्ठिरि तालमिदं तत्तत्षष्ठिरि तालमिदम् ॥ ५॥
लम्बोदरवरकुञ्जासुरकृतकुङ्कुमवर्णधरम् ।
श्वेतसशृङ्गं मोदकहस्तं प्रीति सपनसफलम् ॥ ६॥
नयनत्रयवरनागविभूषितनानागणपति तं तत्तक्
नयनत्रयवरनागविभूषितनानागणपति तं तत्तक्
नानागणपति तं, तत्तक् नानागणपति तं तत्तक् नानागणपति तम् ॥ ७॥
धवलितजलधरधवलितचन्द्रं
फणिमणिकिरणविभूषितखड्गम् ।
तनुतनुविषहरशूलकपालं
हरहरशिवशिवगणपतिमभयम् ॥ ८॥
कटतटविगलितमदजलजलधितगणपतिवाद्यमिदं
कटतटविगलितमदजलजलधितगणपतिवाद्यमिदं
तत्तत् गणपतिवाद्यमिदं, तत्तत् गणपतिवाद्यमिदम् ॥ ९॥
तत्गदिं नं तरिगु तरिजनकु कुकुत्तद्दि कुकुतकिट डिंडिंगु डिगुनकुकुतद्दि
तत्त झं झं तरित ! त झं झं तरित तकतझं झं तरित ।
त झंझं तरित तरिदणत तरजुणुत जुणुदिमि टकटदिकुतरिगिटतों
टकि टकटदिकुतरिगिटतों टकि टकुदिकुतरिगिटतों तां ॥ १०॥
तक-तकिट-तकतकिट-तक-तकिटततों,
शशिकलितशशिकलितमौलिनं शूलिनम् ।
तक-तकिट-तक-तकिट-तक-तकिट-तत्तोम्,
विमलशुभकमलजलपादुकं पाणिनम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
प्रमथगणगुणखचितशोभनं शोभितम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
मृदुलभुजसरसिजभिपानकं पोषणम् ।
धकतकिट-थकतकिट-थकतकिटतत्तों,
पनसफलकदलिफलमोदनं मोदकम् ।
धिक्तकिट-धिक्तकिट-धिक्तकिटतत्तों,
प्रमथगुरुशिवतनयगणपति तालनम् ।
गणपति तालनं ! गणपति तालनम् !! ॥ ११॥
इति गणपतितालं सम्पूर्णम् ।
Subscribe to:
Posts (Atom)