Wednesday, 5 August 2020

और्धदेहिक सूची९ वा दिवसगंधगोळी,पांढरी फुले,तुळशी,मेका(भृंगराज),तीळ,तुप,मध,प्र १वाटीहळदपूड १वाटीबुडकुल्या ४पांढरे कापड पाव मिटर,शिजवून भात अर्धा कि,तांदुळपीठ अर्धा कि,तांब्या,ताम्हन,पळीभांडे,(अश्मा,उत्तरी)भातासाठी पातेली,चमचा,लाकडे,माचीस,केळीची पाने ७,द्रोण ५,शेण गोमुत्र(न्हावी त्यासाठी वस्त्र शिधा देणगी)नेसण्यासाठी पंचे=१० वा दिवस =वरीलप्रमाणेच+ भात शिजवून पाव किपिठ १वाटीबुडकुल्या ५=११वा दिवस=गंध पांढरी फुले उदबत्ती मेका तुळशी हळद पिंजर तीळ तूप मध दूध दही तूप शेण गोमूत्र समई निरांजने त्याला वाती फुलवाती जानवी जोड केळीची पाने द्रोण सुपार्‍या सुटे पैसे शिजवून भात भात पाव किलो तांदळाचे पिठ अर्धा किलो विड्याची पाने 50 पूर्व संकल्पित दाने दशदानेउपदानेवृषोत्सर्ग दानद्रव्यगोदाने ३ऐच्छिक विषय आहे=१२ वा दिवस =गंध फुले तुळशी मेका तीळ तांदूळ एक वाटी समई निरांजन कापूर उदबत्ती तूप मध दही १वाटी. सुपार्‍या नारळ विड्याची पाने सुट्टे पैसे केळीची पाने श्राद्ध स्वयंपाक सहा पाना पुरता पिंडा साठी भात अर्धा किलो जानवी तांदूळ पीठ पाव किलो पिंडाकडे दानेवस्त्र छत्री आदी यथाशक्तीद्रव्यद्वारा करावीमोक्षधेनु दान द्रव्यद्वारा=शांतोदक=पूजासाहीत्यनारळ,८,तांदुळ २कि,वि पाने,सुपाऱ्या,सुटे पैसे,चंदन,गुळ,

No comments:

Post a Comment