Friday, 24 July 2020

🌹 *संस्कृत सुभाषिते

* 🌹


*नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी ।*
*गुणी च गुणरागी च विरल: सरलो जन: ।।*

*अर्थ*

गुणहीन लोकांना दुसऱ्यांमधले चांगले गुण ओळखताच येत नाहीत आणि गुणवंत लोकांना दुसऱ्या गुणवंताचा हेवा वाटतो. त्यामुळे तो ते मान्य करत नाही. स्वतः गुणवान असून दुसऱ्या गुणवंताची कदर करणारे सज्जन दुर्मिळ असतात.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

No comments:

Post a Comment