Friday, 5 April 2019

देवक व ग्रहयज्ञ

[12/2/2018, 20:32] vengurlabhushan: 🌻🌻'
हऴद, कुंकु, गंध, रांगोळी, धूप, कापूर, अत्तर, अगरबत्तीपुडा, काडेपेटि, पिवऴी मोहरी १०० ग्रँ, सर्वौषधी, सप्तधान्ये व सप्तमृत्तिका प्रत्येकी ५० ग्रँ
खारीक बदाम प्रत्येकी ५
हऴकुंडे २
गोमुत्र, गोमय
पंचामृत (दुध दहि तुप मध साखर प्रत्येकी १ वाटि)
जानवी जोड २
कापसाची वस्त्रे ४,द्रोण २५
वाती, फुलवाती
सुतगुंडि (कॉटन)१
देवगडु (मातीचा करा झाकणासह)
सुप १ रोवळी १
आंबा, पिंपळ, पायर, औदुंबर, वड यांचे टाऴे प्रत्येकी १०
तांदुऴ ४ कि
सुपार्या १२५, सुटे पैसे १०० रु
नारऴ १०, पंचफऴे (फऴे पाच प्रकारची प्रत्येकी १),  केऴी१डझन गावठी,
विड्याची पाने ७५
फुले विविध प्रकारची
हार २, गजरे ८, तुळशी, बेल, दूर्वा , शमीपत्रे
पंचा १, ब्लाऊज पीस ४, धोतर उपरणे १
गुऴ खोबरे नैवेद्याकरता
होमाकरता तुप १ कि.
होमाकरता चरु (शिजवलेला भात) १ वाटि.तांदुऴाचा
विटा १६, माती किंवा रेती घमेलाभर
सऴपे, शेणी, सोडणे (शुभा इंधन), फुंकणी १
पाट किंवा आसने १०
चौरंग १
समई १, निरांजने ४
परात १, ताटे २, वाट्या ८, चमचे३,  तांब्ये ४, ताम्हने ४, पऴी पंचपात्रे ३, (भांडि घरातली)
पाटावर घालण्याकरता १ शाल
तेल व तुप निरांजनांकरता

रुई, पऴस, खैर, आघाडा, पिंपऴ, औदुंबर व शमी या वृक्षांच्या १ टिच मापाच्या समिधा प्रत्येकी २०, पऴसाच्या समिधा अधिक २०
मुऴासकट दूर्वा ४ मुठि

मोत्यांच्या मुंडावऴ्या १,
नैवेद्याला लाडु करंजी वगैरे 
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
९४०४१७०६५६, ९८८१७३०८८९
Vengurlabhushan @gmail.com
     ।। शुभं भवतु ।।
[12/2/2018, 20:32] vengurlabhushan: 🌻वरपक्षाचे देवक स्थापन व विवाह संस्कार साहित्य 🌻

हऴद, कुंकु, गंध, रांगोऴी, धुप, कापुर, अत्तर, काडेपेटि, अगरबत्ती, वाती, फुलवाती
जानवी जोड ३, कापसाची वस्त्रे ४, हऴकुंडे १०,मध १ लहान बाटली
सुतगुंड्या २ (कॉटन)
मातीचा करा झाकणीसह (देवगडु), सुपे २, रोवऴी १, नारळ १५, तांदुऴ ४ कि, सुपार्या १००, विड्याची पाने १००, सुटे पैसे १०० रु, गुऴ खोबरे नैवेद्याला,
आंब्याचे टाऴे ८
फुले, तुळशी, बेल, दूर्वा शमीपत्रे गजरे १० (दोन्हि दिवशी)
पंचफऴे १ सेट, केऴी १ डझन
पंचा १, ब्लाऊज पीस ४
भाताच्या लाह्या २० रु.
होमाकरता तुप पाव कि
होमाकरता सळपे, शेणी (शुभा इंधन)
फुंकणी १, समिधा २५
होमकुंड किंवा ८ विटा
माती किंवा रेती
मोत्यांच्या मुंडावऴ्या २
अत्तरदाणी, गुलाबदाणी प्रत्येकी १ (तयार करुन ठेवणे)
पाट १०, चौरंग१
तेल , तुप ( निरांजनांकरता)
समई १, निरांजने २
तांब्ये ३, ताम्हने ४, २ पऴी पंचपात्री, ४ ताटे १० वाट्या, ४ चमचे
दुध , दहि साखर व गुऴ प्रत्येकी १ वाटिभर (विवाह दिवशी)
शाली २ (पाटावर घालण्याकरता व अंतरपाटाकरता)
ऐरणीदानाकरता कणकेचे दिवे १६ वाती घालुन तयार ठेवणे
हार व गुच्छ
सीमांत पूजना करता १ हार व गुच्छ, गजरे
विवाहाकरता
२ हार २ गुच्छ, फुलांच्या मुंडावऴ्या २
पेढे, अक्षता वाटण्याकरता

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले.

No comments:

Post a Comment