Wednesday, 1 April 2020

जन्म कुंडली वरुन व्यक्ति जीवंत आहे की मृत कसे ओळखावे? जन्म लग्न, अष्ठम स्थान आणि प्रश्न लग्न राशी यांची बेरीज करुन जन्मकुंडली तील अष्टमेशाच्या राशीने गुणावे आलेल्या संख्येस पुन्हा लग्नेशाच्या राशीने भागावे. उरलेली संख्या विषम आली तर व्यक्ति जीवंत असेल आणि उरलेली संख्या सम आली तर व्यक्ति मृत असेल. उदा. प्रश्न लग्न कुंडली तूळ, जन्म लग्न मीन, आणि अष्टमेश राशी 9, लग्नेश 5 व्या राशीत. 7 ( प्रश्न लग्न) + 12 ( जन्म लग्न) + 7 ( अष्ठमात 7 वी रास) = 26x9 ( अष्टमेश 9 व्या राशीत) = 234 234÷5 ( लग्नेश 5 व्या राशीत) = भागाकर 46 उरले 4 त्यामुळे ही कुंडली मृत व्यक्तिची असेल. श्री. नेमीचंद शास्त्री यांच्या "भारतीय ज्योतिष" या पुस्तकात हा विधी मी आत्ता वाचला आणि आपल्यासाठी देत आहे. 🙏

No comments:

Post a Comment