Thursday, 23 April 2020

वडवानल

मी एकदा मागेही फेसबुकवर #श्रीहनुमद्वडवानल स्तोत्रांविषयी लिहिले होते. आज बुधवार म्हणून संध्याकाळी स्तोत्रवाचन करताना मला या स्तोत्रात काही गुढ, प्रभावी अशी रोगनाशक शक्ती आहे असं मनापासून वाटलं म्हणून आज पुन्हा एकदा स्तोत्र शेअर केलंय. रावणाचा बंधु असलेल्या श्रीरामभक्त चिरंजीव अशा बिभीषणाने दुसऱ्या चिरंजीवाविषयक रचलेले हे तंत्रोक्त स्तोत्र १००% #दीर्घायुष्यकारक असणार यात शंकाच नाही. स्तोत्रात विविध प्रकारच्या तापांच्या ( fever) निवारण शक्तीचे वर्णन आहे. शूलनिवारकता (Pain killer) विषनिवारक शक्ती (Antitoxic) चा उल्लेख आहे. परतंत्रविद्याछेदन असा देखील यात शब्दप्रयोग केला आहे (म्हणजे चीनने जर खरोखर हा विषाणू Biological war म्हणून वापरला असेल तर त्याचा दुष्परिणाम नाहीसा करण्याचा उल्लेखही यात आहे) सद्य परिस्थितीत मला एक स्तोत्रअभ्यासक या नात्याने #हनुमान_वडवानल_स्तोत्र हे खूपच प्रभावी, संरक्षक, सहाय्यकारी आणि उपयुक्त वाटते आहे.

स्तोत्रपठनातील शक्तींवर आणि मारुतीरायावर ज्यांचा विश्वास आहे अशांनी रोज किमान 3 वेळा हे स्तोत्र पठण करायला हवं. स्त्रीने मासिकधर्म काळात स्तोत्र वाचन न करता श्रवणभक्ती करावी. हनुमान वडवानल स्तोत्र हे साधारणपणे, पाठकर्त्याने एका स्वच्छ निर्जंतुक काचेच्या/किंवा कोणत्याही उत्तम धातूच्या ग्लासात शुध्द पाणी (पिण्याचे) भरुन तो ग्लास आपल्या समोर ठेऊन डिशने झाकून मग 3,11, 21 असे पाठ वाचन करुन त्या ग्लासातील जल घरातील सर्व मंडळींना तीर्थ म्हणून देणे. मासिकधर्म काळात स्त्रीने आणि त्याचप्रमाणे नवजात बाळांना तीर्थ देऊ नये. घरातील मंडळींना ऐकू जाईल इतपत नॉर्मल आवाजात पठण करायला हवे. सद्यस्थितीत सोयरसुतकाचे बंधन नाही. कारण स्तोत्र आपल्या संरक्षणासाठी जास्त गरजेचे आहे. घरात गोमुत्र/कर्पूरमिश्रित गंगाजल शिंपडून शुद्धी करुन मग वाचन केले पाहिजे. वाचनास विशेष वेळ नाही पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी (किंवा दोन्ही वेळा) वाचन करावे.... पहिल्या कमेंटमधे मी युट्यूबची लिंक दिली आहे. ते स्तोत्रपठण चांगले आहे. ते ऐका म्हणजे तुमच्या उच्चाराची शुध्दता तपासता येईल....

सचिन मधुकर परांजपे

श्रीहनुमद्वाडवानलस्तोत्रम्

श्रीगणेशाय नमः ।
ॐ अस्य श्रीहनुमद्वाडवानलस्तोत्रमन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिः, श्रीवडवानलहनुमान् देवता, मम समस्तरोगप्रशमनार्थं, आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं, समस्तपापक्षयार्थं, सीतारामचन्द्रप्रीत्यर्थं च हनुमद्वाडवानलस्तोत्रजपमहं करिष्ये ॥

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्री महाहनुमते प्रकटपराक्रम सकलदिङ्मण्डलयशोवितान धवलीकृतजगत्त्रितय वज्रदेह रुद्रावतार लङ्कापुरीदहन उमाअमलमन्त्र उदधिबन्धन दशशिरःकृतान्तक सीताश्वसन वायुपुत्र अञ्जनीगर्भसम्भूत श्रीरामलक्ष्मणानन्दकर कपिसैन्यप्राकार सुग्रीवसाह्य रणपर्वतोत्पाटन कुमारब्रह्मचारिन् गभीरनाद सर्वपापग्रहवारण सर्वज्वरोच्चाटन डाकिनीविध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीरवीराय सर्वदुःखनिवारणाय ग्रहमण्डल-सर्वभूतमण्डल-सर्वपिशाचमण्डलोच्चाटन भूतज्वर-एकाहिकज्वर-द्व्याहिकज्वर-त्र्याहिकज्वर
चातुर्थिकज्वर-सन्तापज्वर-विषमज्वर-तापज्वर-
माहेश्वर-वैष्णवज्वरान् छिन्धि छिन्धि यक्षब्रह्मराक्षसभूतप्रेतपिशाचान् उच्चाटय उच्चाटय
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहाहनुमते
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां औं सौं एहि एहि एहि ॐहं ॐहं ॐहं ॐहं ॐनमो भगवते श्रीमहाहनुमते श्रवणचक्षुर्भूतानां शाकिनीडाकिनीनां विषमदुष्टानां सर्वविषं हर हर आकाशभुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकलमायां भेदय भेदय ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महाहनुमते सर्व ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकलबन्धनमोक्षणं कुरु कुरु शिरःशूलगुल्मशूलसर्वशूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्तवासुकितक्षककर्कोटककालियान् यक्षकुलजलगतबिलगतरात्रिञ्चरदिवाचर सर्वान्निर्विषं कुरु कुरु स्वाहा ॥ राजभयचोरभयपरमन्त्रपरयन्त्रपरतन्त्रपरविद्याच्छेदय छेदय स्वमन्त्रस्वयन्त्रस्वतन्त्रस्वविद्याः प्रकटय प्रकटय सर्वारिष्टान्नाशय नाशय सर्वशत्रून्नाशय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ॥ ॥

इति श्रीविभीषणकृतं हनुमद्वाडवानलस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Thursday, 2 April 2020

।।कल्याणानांनिधाय कलिमलमथनं पावनंपावनानां                    पाथेयंयन्मुमुक्षोःसपदिपरपद प्राप्तयेप्रस्थितस्य
विश्राम: स्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम ।।
श्रीराम जयराम जय जय राम.

Wednesday, 1 April 2020

जन्म कुंडली वरुन व्यक्ति जीवंत आहे की मृत कसे ओळखावे? जन्म लग्न, अष्ठम स्थान आणि प्रश्न लग्न राशी यांची बेरीज करुन जन्मकुंडली तील अष्टमेशाच्या राशीने गुणावे आलेल्या संख्येस पुन्हा लग्नेशाच्या राशीने भागावे. उरलेली संख्या विषम आली तर व्यक्ति जीवंत असेल आणि उरलेली संख्या सम आली तर व्यक्ति मृत असेल. उदा. प्रश्न लग्न कुंडली तूळ, जन्म लग्न मीन, आणि अष्टमेश राशी 9, लग्नेश 5 व्या राशीत. 7 ( प्रश्न लग्न) + 12 ( जन्म लग्न) + 7 ( अष्ठमात 7 वी रास) = 26x9 ( अष्टमेश 9 व्या राशीत) = 234 234÷5 ( लग्नेश 5 व्या राशीत) = भागाकर 46 उरले 4 त्यामुळे ही कुंडली मृत व्यक्तिची असेल. श्री. नेमीचंद शास्त्री यांच्या "भारतीय ज्योतिष" या पुस्तकात हा विधी मी आत्ता वाचला आणि आपल्यासाठी देत आहे. 🙏

धिक बलवान तो मृत्यु पूर्व दीर्घ बीमारी.... 3 .जीव और शरीर एक से बलवान (मरण दुख कम) या दुर्बल (शारीरिक कष्ट अधिक) हो तो बिन बीमारी = अकस्मक मृत्यु .... अष्टम , अष्टमेश से शरीर का कौन सा हिस्सा रोग ग्रस्त या जख्मी होगा बताता है । [01/04, 7:49 PM] +91 94228 06617: जन्म कुंडली वरुन व्यक्ति जीवंत आहे की मृत कसे ओळखावे? जन्म लग्न, अष्ठम स्थान आणि प्रश्न लग्न राशी यांची बेरीज करुन जन्मकुंडली तील अष्टमेशाच्या राशीने गुणावे आलेल्या संख्येस पुन्हा लग्नेशाच्या राशीने भागावे. उरलेली संख्या विषम आली तर व्यक्ति जीवंत असेल आणि उरलेली संख्या सम आली तर व्यक्ति मृत असेल. उदा. प्रश्न लग्न कुंडली तूळ, जन्म लग्न मीन, आणि अष्टमेश राशी 9, लग्नेश 5 व्या राशीत. 7 ( प्रश्न लग्न) + 12 ( जन्म लग्न) + 7 ( अष्ठमात 7 वी रास) = 26x9 ( अष्टमेश 9 व्या राशीत) = 234 234÷5 ( लग्नेश 5 व्या राशीत) = भागाकर 46 उरले 4 त्यामुळे ही कुंडली मृत व्यक्तिची असेल. श्री. नेमीचंद शास्त्री यांच्या "भारतीय ज्योतिष" या पुस्तकात हा विधी मी आत्ता वाचला

[01/04, 7:49 PM] +91 94228 06617: मृत्यु कैसे होगी......
अष्टमेश जिस नक्षत्र का होगा उस का स्वामी = जीव
जीव जिस नक्षत्र में होगा उस का स्वामी= शरीर
1.जीव यदि शरीर से दुर्बल तो मृत्यु समय अल्पकाल तक बीमारी और
अगर दोनों के बलवत्ता में अत्यधिक फर्क है तो बीमारी काल अत्यधिक अलप होगा ।
2. जीव यदि शरीर से अधिक बलवान तो मृत्यु पूर्व दीर्घ बीमारी....
3 .जीव और शरीर एक से बलवान (मरण दुख कम) या दुर्बल (शारीरिक कष्ट अधिक) हो तो बिन बीमारी = अकस्मक मृत्यु ....
अष्टम , अष्टमेश से शरीर का कौन सा हिस्सा रोग ग्रस्त  या जख्मी होगा बताता है ।
[01/04, 7:49 PM] +91 94228 06617: जन्म कुंडली वरुन व्यक्ति जीवंत आहे की मृत कसे ओळखावे?

जन्म लग्न, अष्ठम स्थान आणि प्रश्न लग्न राशी यांची बेरीज करुन जन्मकुंडली तील अष्टमेशाच्या राशीने गुणावे आलेल्या संख्येस पुन्हा लग्नेशाच्या राशीने भागावे.

उरलेली संख्या विषम आली तर व्यक्ति जीवंत असेल आणि उरलेली संख्या सम आली तर व्यक्ति मृत असेल.

उदा. प्रश्न लग्न कुंडली तूळ, जन्म लग्न मीन, आणि अष्टमेश राशी 9, लग्नेश 5 व्या राशीत.

7 ( प्रश्न लग्न) + 12 ( जन्म लग्न) + 7 ( अष्ठमात 7 वी रास) = 26x9 ( अष्टमेश 9 व्या राशीत) = 234
234÷5 ( लग्नेश 5 व्या राशीत) = भागाकर 46 उरले 4

त्यामुळे ही कुंडली मृत व्यक्तिची असेल.

श्री. नेमीचंद शास्त्री यांच्या "भारतीय ज्योतिष" या पुस्तकात हा विधी मी आत्ता वाचला आणि आपल्यासाठी देत आहे.
🙏