Wednesday, 6 December 2017

हरिर्हरतिपापानि दुष्टचित्तैरपिस्मृतः /
अनियच्छापिसंस्पृष्टोदहत्येवहिपावकः //
जिव्हाग्रेवसतेयस्य हरिरित्यक्षरद्वयम् /सविष्णुलोकमाप्नोति पुनरावृत्तिदुर्लभम् //
ज्याच्या जिभेच्या अग्रावर'हरि,ही दोन अक्षरं वास करतात,तोपुनरावृत्ती रहित अशा विष्णुधामास जातो. अग्नि व ब्राम्हणाचं मुख यात भगवान विष्णुंना भक्ती पूर्वक आहुती  दिल्यास भगवान प्रसन्न होतात.

No comments:

Post a Comment